शहरं
Join us  
Trending Stories
1
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
4
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
5
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
6
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
7
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
8
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
9
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
10
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
11
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
12
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
13
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
14
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
15
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
16
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
17
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
18
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
20
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील

गणेशपूरला बिबट्यासदृश प्राण्याचे दर्शन

By admin | Published: October 30, 2014 10:49 PM

तरस असल्याचा निष्कर्ष : परिसरात घबराटीचे वातावरण

येवला : गणेशपूर परिसरात बुधवारी रात्री शेतकऱ्यांना रस्त्यावर बिबट्यासदृश प्राणी दिसल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले होते.शेतकऱ्यांंना आढळलेला तो बिबट्या नसून तरस असल्याचा निष्कर्ष येवला परिक्षेत्राचे वनाधिकारी अशोक सोनवणे यांनी काढल्याने वातावरणातला तणाव काहीसा निवळला. बुधवारी रात्रीच्या सुमारास गणेशपूर परिसरातील शेतकरी रामभाऊ गायकवाड व त्यांचे सहकारी हे दोघे जण दुचाकीवरून चालले असताना त्यांना बिबट्यासदृश प्राणी आडवा झाला. त्यानंतर परिसरात बिबट्या आल्याची चर्चा सुरू झाली. ही खबर येवला परिक्षेत्राचे वनाधिकारी अशोक सोनवणे यांना ग्रामस्थांनी दिल्याने ते पथकासह गणेशपूर परिसरात दाखल झाले व बुधवारी रात्री शोधाशोध सुरू झाली. सरपंच जाधव व शेतकरी या शोध मोहिमेत सहभागी झाले. कपाशीच्या शेतामध्ये काही पाउलखुणा व संबधित प्राण्याची विष्ठा आढळली. त्यावरून परिसरात बिबट्या नसून तो तरस असल्याचे वनाधिकारी यांनी सांगितले. त्यामुळे घबराटीचे वातावरण काहीसे निवळले. (वार्ताहर)