शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

जिल्हा बॅँकेत बनावट नोटांचा भरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 12:43 AM

चालू आठवड्यात नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत अज्ञात इसमाने चलनातील नव्या पाचशे व हजाराच्या बनावट नोटा तयार करून सुमारे २६ हजार रु पयांचा भरणा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक : चालू आठवड्यात नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत अज्ञात इसमाने चलनातील नव्या पाचशे व हजाराच्या बनावट नोटा तयार करून सुमारे २६ हजार रु पयांचा भरणा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात इसमाने सीबीएसजवळील नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेमध्ये पाचशे रुपयांच्या २६ नोटा व हजार रु पयांच्या १३ नोटा असे एकूण २६ हजार रु पयांची रक्कम भरली. सदर भामट्याने चलनातील नव्या नोटांप्रमाणे भासणाºया बनावट नोटा तयार करून त्याचा भरणा बॅँकेत केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.  बॅँकेचे मुख्य रोखपाल नितीन गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलिसांनी अज्ञात इसमाविरु द्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक केदार करीत आहेत.