शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
4
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
5
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
6
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
7
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
8
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
9
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
10
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
12
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
13
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
14
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
15
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
16
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
17
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
18
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
19
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...

घरात डेंग्यू डास आढळल्यास दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 12:53 AM

डेंग्यू रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने आता अस्वच्छता बाळगणाऱ्या नागरिकांवरच दंड करण्याची तयारी केली असून, तसा प्रस्ताव स्थायी समितीवर सादर केला आहे.

नाशिक : शहरात डेंग्यू रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने आता अस्वच्छता बाळगणाऱ्या नागरिकांवरच दंड करण्याची तयारी केली असून, तसा प्रस्ताव स्थायी समितीवर सादर केला आहे. दरम्यान तीन आठवड्यात शहरात डेंग्यूचे ८९ रुग्ण आढळले असून, संतप्त शिवसेनेने भाजपा आणि प्रशासनावर प्रहार केला आहे. सत्ता वागवता येत नसेल तर राजीनामा द्या अशी मागणी विरोधी पक्ष नेता अजय बोरस्ते यांनी केली आहे.डेंग्यू डासांची संख्या वाढत असून, सर्वेक्षणात हजारो घरांमध्ये डेंग्यू डासांची उत्पत्ती होताना आढळले आहे. या मोहिमेमुळे महापालिकेने आता घराच्या परिसरात अस्वच्छता पसरविणाºयांवरच कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे.

टॅग्स :Healthआरोग्यdengueडेंग्यू