शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

पेठ बस आगार बनले समस्यांचे माहेरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 6:04 PM

पेठ : प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य घेऊन खासगी प्रवाशी वाहतूकीला टक्कर देण्यासाठी परिवहन महामंडळाच्या वतीने विविध प्रयत्न केले जात असतांना पेठ आगार मात्र विविध समस्यांचे माहेरघर बनल्पाने अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने निवेदनाद्वारे निषेध व्यक्त केला आहे.

आगारप्रमूख यांना दिलेल्या निवेदनात वेळेवर बसेस सुटत नाहीत, गळक्या व नादुरु स्त बसेस पाठवल्या जातात, बस स्थानक परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. स्वच्छतागृहांची दयनिय अवस्था, बसस्थानक परिसरात साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी आदी समस्यांकडे संघटनेच्या वतीने लक्ष वेधण्यात आले. पेठ हे गुजरात व महाराष्ट्र या दोन्ही राज्याच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचे स्थानक आहे. बलसाड, वापी, अहमदाबाद येथून मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची ये -जा होत असतांना बसस्थानक परिसरात मात्र असुविधा असल्याने प्रवाशांची कुचंबना होत आहे. पेठ येथे माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणाची सुविधा असल्याने महामंडळाने बससेवा सुरळीत व सुविधापूर्ण द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदनावर युवा कार्याध्यक्ष गणेश गवळी,ओमकार भोये,अनिल सातपुते,देविदास भोये,गौरव गावंडे, दिनेश चौधरी ,प्रवीण गायकवाड, युवराज हाडस,कौशल्य भोये,महाले भूमिका,विद्या भोये, छाया बोंबले, विनायक भोये आदी विद्यार्थ्यांच्या सह्या आहेत.

टॅग्स :passengerप्रवासी