शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

पेठ तालुक्यात ‘प्रशासन आपल्या दारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2019 4:07 PM

फणसपाडा : शासकीय योजनांच्या लाभाचे वाटप

ठळक मुद्देफणसपाडा ही जन्मभूमी असलेले सनदी अधिकारी डॉ. योगेश भरसट यांच्या संकल्पनेतून यशोदीप संस्थेच्या वतीने ‘प्रशासन आपल्या दारी’ हा उपक्र म राबवण्यात आला.

पेठ : यशोदीप बहुद्देशीय सर्वांगीण विकास सेवा संस्था, ग्रामपंचायत कोपूर्ली व राजस्व अभियान तहसील कार्यालय पेठ यांचे संयुक्त विद्यमाने फणसपाडा येथे ‘प्रशासन आपल्या दारी’ हा उपक्र म राबवण्यात आला.शासनस्तरावर सामान्य जनतेसाठी विविध शासकीय योजना कार्यान्वित करण्यात येत असतात. मात्र सर्वच योजना सामान्य लाभार्थ्यापर्यंत पोहोचतातच असे नाही. यासाठी पेठ तालुक्यातील फणसपाडा ही जन्मभूमी असलेले सनदी अधिकारी डॉ. योगेश भरसट यांच्या संकल्पनेतून यशोदीप संस्थेच्या वतीने ‘प्रशासन आपल्या दारी’ हा उपक्र म राबवण्यात आला. यामध्ये महसूल विभाग, कृषी, ग्रामपंचायत, आरोग्य, शिक्षण, बालविकास आदी विभागातंर्गत येणाऱ्या शासकिय योजनांची माहिती व लाभाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार हरीष भामरे, सनदी अधिकारी डॉ. योगेश भरसट, जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावीत, तालुका कृषी अधिकारी शिलानाथ पवार, पंचायत समिती सदस्य विलास अलबाड, पद्माकर कामडी, रामदास वाघेरे, यशोदीपचे अध्यक्ष गिरीश गावीत, देवदत्त चौधरी, रमेश महाले यांचेसह तालुक्यातील शेतकरी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. रमेश चौधरी यांनी सूत्रसंचलन केले.

टॅग्स :Nashikनाशिक