शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

पेठ तालुक्यात दोन गट, चार गण शिवसेनेकडे

By admin | Published: February 24, 2017 12:40 AM

भगवा फडकला : सुरगाणे गणातून सेना उमेदवाराचा निसटता विजय

पेठ : तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गट व चार पंचायत समिती गणातून सर्वच जागा शिवसेनेने जिंकून भगवा फडकवला.येथील तालुका क्रीडा संकुलात सकाळी १० वाजता निवडणूक निर्णय अधिकारी हेमांगी पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हरिष भामरे यांच्या उपस्थितीत मतमोजणी सुरू करण्यात आली. सर्वप्रथम धोंडमाळ गणाचा निकाल घोषित करण्यात आला. यामध्ये शिवसेनेचे तुळशिराम भिवा वाघमारे, १२९० मतांनी विजयी झाले. माकपाचे दत्तू पाडवी दुसऱ्या स्थानावर तर राष्ट्रवादीचे गिरीश गावित तिसऱ्या स्थानावर राहिले. सुरगाणे गणातून शिवसेनेचे विलास अलबाड यांचा ४०२ निसटता विजय झाला. याही गणात माकपाचे नामदेव मोहाडकर दुसऱ्या तर राष्ट्रवादीचे रामभाऊ भोये तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. करंजाळी गणात शिवसेनेच्या पुष्पा गवळी १५९७ मतांची आघाडी घेत विजय मिळवला. या गणात मनसेच्या ललिता वाघमारे व राष्ट्रवादीच्या अनिता गवळी यांना दुसऱ्या क्रमांकाची सारखेच मते मिळाली.कोहोर गणात शिवसेनेच्या पुष्पा पवार ४८४ मतांनी विजयी झाल्या. या गणातून राष्ट्रवादीच्या अनिता गवळी दुसऱ्या स्थानावर तर माकपाच्या हिरा जाधव तिसऱ्या स्थानावर राहिल्या. (वार्ताहर)सासरे-सून दोघेही विजयी ४धोंडमाळ गटातून शिवसेनेचे भास्कर गावित यांनी दुसऱ्यादा विजय मिळवत सत्तेच्या चाव्या आपल्या हाती ठेवल्या. भास्कर गावित २१०९च्या आघाडीने विजयी झाले. आमदार जे.पी. गावित यांचे पुत्र इंद्रजित गावित यांनी कडवी झुंज देत दुसऱ्या क्र मांकाची मते मिळवली. कोहोर गटातून भास्कर गावित यांच्या स्नूषा व श्यामराव गावित यांच्या पत्नी विद्यमान सदस्य हेमलता गावित यांनी १९४४ मतांची आघाडी घेत विजय संपादन केला. मनसेच्या देवता सुधाकर राऊत या दुसऱ्या स्थानावर तर राष्ट्रवादीच्या कविता चौधरी तिसऱ्या स्थानावर राहिल्या.निकालानंतर पेठ शहर भगवेमयजिल्हा परिषद व पंचायत समिती निकाल घोषित झाल्यानंतर मतमोजणी कक्षाबाहेर हजारो शिवसैनिकांनी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत परिसर दुमदुमून टाकला. पेठ शहरात सर्वत्र भगवे वातावरण तयार झाले होते. विजयी उमेदवारांसह शिवसैनिक व कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत जल्लोष साजरा केला.