ठळक मुद्दे प्रकृती गंभीर असल्याने त्यास पुढील उपचारासाठी नाशिक येथे नेण्यात आले .
पेठ शहरात 4 वाजे दरम्यान सुरु झालेल्या पावसात विज पडून पेठ शहरातील निलेश बालाजी वार्डे वय 38 याचे अंगावर विज पडल्याने गंभीर भाजलेल्या निलेशवर प्रारंभी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले . मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यास पुढील उपचारासाठी नाशिक येथे नेण्यात आले .