शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
5
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
6
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
7
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
8
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
9
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
10
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
11
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
12
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
13
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
14
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
15
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
16
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
17
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
18
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
19
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
20
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?

तीर्थक्षेत्र मांगीतुंगी  : सी़ आऱ पाटील यांनी  घेतली विरक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2018 1:43 AM

तीर्थक्षेत्र मांगीतुंगी (ता. बागलाण) १०८ फूट भगवान ऋषभदेव मूर्ती निर्माण कमिटी ट्रस्टचे मंत्री अभियंता सी. आर. पाटील यांनी संसार त्याग करून विरक्ती घेतली असून, जैन समाजाच्या मुख्य प्रवर्तक गणिनी आर्यिका शिरोमणीश्री ज्ञानमती माताजी, पीठाधीश स्वस्तीश्री रवींद्रकीर्ती स्वामीजी यांनी पाटील यांची संस्थानचे मुख्य  अधिष्ठाता म्हणून नेमणूक केली आहे.

ताहाराबाद : तीर्थक्षेत्र मांगीतुंगी (ता. बागलाण) १०८ फूट भगवान ऋषभदेव मूर्ती निर्माण कमिटी ट्रस्टचे मंत्री अभियंता सी. आर. पाटील यांनी संसार त्याग करून विरक्ती घेतली असून, जैन समाजाच्या मुख्य प्रवर्तक गणिनी आर्यिका शिरोमणीश्री ज्ञानमती माताजी, पीठाधीश स्वस्तीश्री रवींद्रकीर्ती स्वामीजी यांनी पाटील यांची संस्थानचे मुख्य  अधिष्ठाता म्हणून नेमणूक केली आहे.  पाटील यांचे मूळ गाव सांगली जिल्ह्यातील. पुणे येथे व्यवसाय करून त्यांनी जगातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथे जैन समाजाचे मुख्य प्रवर्तक गणिनी आर्यिका शिरोमणी श्री ज्ञानमती माताजी यांच्या प्रेरणे साकारण्यात आलेल्या १०८ फूट उंच दिगंबर जैन धर्माचे प्रथम तीर्थंकर भगवान ऋषभदेवाच्या मूर्ती निर्माण कार्यासाठी स्वत: ६६ लाख वर्गणी दिली तसेच २३ वर्षांपासून माजी महामंत्री डॉ. पन्नालाल पापडीवाल यांच्या सोबत काम करून मूर्ती निर्माण कार्यात भरीव योगदान दिले  आहे. दीक्षा घेण्यापूर्वी इंजि. पाटील यांनी मांगीतुंगीसह परिसराचा विकास व्हावा यासाठी शासकीय आश्रमशाळा, भिलवाड गाव वनसंरक्षण समिती, दसवेल येथील मारु ती मंदिर बांधकाम यासह अनेक ठिकाणी आर्थिक देणगी देऊन समाजासमोर आदर्श ठेवला  आहे. अधिष्ठाता पदवी प्रदान कार्यक्रमाप्रसंगी आर्यिका चंदनामती माताजी, त्यागी माताजी, त्यागी संत, महामंत्री संजय पापडीवाल, डॉ. जीवन प्रकाश, विजयकुमार जैन यांच्यासह ट्रस्ट कमिटी सदस्य व भाविक उपस्थित होते. 

टॅग्स :Nashikनाशिक