शहरं
Join us  
Trending Stories
1
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
2
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
3
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
4
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
5
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
6
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
7
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
8
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
9
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
11
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
12
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
13
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
15
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
16
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
17
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
18
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
19
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
20
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...

पिंपळगाव (नजिक) सरपंचपदी मंदाकिनी खुटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 2:26 PM

लासलगाव : पिंपळगाव (नजिक) संरपंचपदी मंदाकिनी जगन्नाथ खुटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

लासलगाव : पिंपळगाव (नजिक) संरपंचपदी मंदाकिनी जगन्नाथ खुटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी उपसरपंच विलास चव्हाण सदस्य जिजाबाई वाघ, कल्पना वाघ, सुनिता शिंदे, रत्नप्रभा घोडे, कल्पना व्हलगडे, जीवन पांगुळ, चारूदत्त आढाव, भारती महाले उपस्थित होते. तंटामुक्त अध्यक्ष भाऊसाहेब सोनवणे, पो.पाटील भरत फंड, विठ्ठलराव खुटे, उत्तम वाघ, रमेश शिंदे, जगन्नाथ खुटे, राजाराम घोडे, संजय महाले, कैलास खुटे, दिपक कुलकर्णी,राजेंद्र व्हलगडे, अंबादास राजुडे,कारभारी कोकणे, रमजु शेख, खलील शेख, अयुब शेख,गुलाम रंगरेज,सतीश भोर, विमल पवार उपस्थित होते.लासलगांव पो.स्टेशन पो निरिक्षक शिवचरण पांढरे, यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ.जाधव, आहिरे, यांनी बंदोबस्त ठेवला.

टॅग्स :Nashikनाशिक