पिंपळगाव बसवंत : येथील आठवडे बाजारात भाजी पाला मातीमोल भावाने विक्र ी होत आहेपिंपळगाव बसवंत येथील आठवडे बाजार दर रविवारी असतो मागिल आठवड्यात मेथी. पालक. कोथंबीर दहा रु पये जुडीने विक्र ी होत होती मात्र गेली चार दिवसात भाजी ला मातीमोल भावाने जात असुन आज आठवडे बाजारात मेथी. पालक. कोथंबीर दोन रूपये जुडीने पण कोणी घेत नसल्याने शेतकरी हवालिदल झाले आहे. अचानक पणे भाजी आवक वाढल्याने भाजीपाला ला विचारत नसल्याचे चित्र दिसुन येत असुन या बाबतीत भाजीविक्रि साठी आलेले दावचवाडी येथील शेतकरी अनिल कुयटे यांनी एक बिगा मेथीसाठी पाच हजार रु पये खर्च केला शिवाय भाजी काढायला दोनशे रूपये लागले व गेली दोन दिवसापासुन भाजी चालु झाली रविवारी सकाळपासून आम्ही पती पत्नी भाजी विक्रि करत असुन दिवसभरात दोनसे जुडी पैकि शंभर जुडी सुद्धा विक्र ी झाली नाहि पाच रूपयाला दोन जुडी पण कोणी घेत नाही खर्च तर सोडा पण गाडी भाडे पण नाहि सुटले. (फोटो २० पिंपळगाव)
पिंपळगाव बसवंत भाजी पाला मातीमोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 6:50 PM
पिंपळगाव बसवंत : येथील आठवडे बाजारात भाजी पाला मातीमोल भावाने विक्र ी होत आहे
ठळक मुद्देपाच रूपयाला दोन जुडी पण कोणी घेत नाही