शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
2
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
3
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
4
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
5
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
6
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
7
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
8
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
9
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
10
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
11
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
12
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
13
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
14
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
15
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
16
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
17
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
18
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
19
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
20
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  

पिंपळगाव खांब रस्त्याचे काम सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 11:01 PM

इंदिरानगर : ‘पिंपळगाव खांब रस्ता चिखलात रुतला’ या लोकमत वृत्ताची दखल घेत तातडीने महापालिकेच्या वतीने रस्त्याचे खडीकरण करण्यास सुरुवात झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देनागरिकांत समाधान : ठिकठिकाणी होता चिखल

इंदिरानगर : ‘पिंपळगाव खांब रस्ता चिखलात रुतला’ या लोकमत वृत्ताची दखल घेत तातडीने महापालिकेच्या वतीने रस्त्याचे खडीकरण करण्यास सुरुवात झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.पिंपळगाव खांब फाटा ते पिंपळगाव खांब रस्ता पहिल्याच पावसात पाहून गेल्याने संपूर्ण रस्ता चिखलात रु तला असून, गावातील नागरिकांना व वाहनधारकांना चिखल तुडवत मार्गक्र मण करावे लागत होते. या दीड वर्षापूर्वी पिंपळगाव खांब फाटा ते पिंपळगाव काम या रस्त्याचे खोदकाम करून भूमीत गटारीचे पाइपलाइन टाकण्यात आले होते. रस्ता थातूरमातूर पद्धतीने बुजविण्यात आला. पावसामुळे या रस्त्यावर ठिकठिकाणी पावसाची डबके व चिखल झाला होता. त्यामुळे ग्रामस्थांना शहरात ये-जा करण्यासाठी चिखल तुडवत आणि पाण्याचे डबके चुकवत वाहनधारकांना मार्गक्रमण करावे लागत होते.गेल्या वर्षी पावसाळ्यात तसेच यंदाही पहिल्या पावसात पिंपळगाव खांब ते पिंपळगाव फाटा चिखलात रु तला होता. या समस्येला ‘लोकमत’ने वाचा फोडल्याने रस्त्याचे खडी करण्याच्या कामास सुरु वात झाल्याने समाधान वाटत आहे.- सोमनाथ बोराडे, ग्रामस्थ

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग