शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
7
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
8
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
9
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
10
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
11
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
12
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
13
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
14
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
15
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
16
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
17
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
18
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
19
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
20
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

सिन्नरफाटा चौकात खड्डे; वाहनधारकांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 11:58 PM

सिन्नरफाटा चौक व जुना ओढारोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे यामुळे वाहतुकीची कोंडी व छोटे-मोठे अपघात होत आहे.

नाशिकरोड : सिन्नरफाटा चौक व जुना ओढारोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे यामुळे वाहतुकीची कोंडी व छोटे-मोठे अपघात होत आहे.सिन्नर फाटा चौकातून एकलहरा रोडकडे वळताना कॉर्नरवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. तसेच जुना ओढारोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनधारकांना कसरत करत वाहने चालवावी लागत आहे. यामुळे वाहनांचे नुकसान होण्याबरोबर वाहनधारकांना शारीरिक त्रासदेखील सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावरील खड्डयांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनधारकांना खड्डयांचा अंदाज येत नाही. त्यामुळे छोटे-मोठे अपघात घडत आहे. तसेच सिन्नरफाटा चौकातून एकलहरारोड कडे वळताना खड्ड्यांमुळे वाहने हळू करावी लागत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. याकडे मनपा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन सिन्नरफाटा चौक व ओढारोडवरील खड्डे त्वरित बुजवावे अशी मागणी वाहनधारक,परिसरातील रहिवाशांनी केली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाroad safetyरस्ते सुरक्षा