निसर्गरम्य वातावरणात धरणाच्या उशाशी असलेल्या या शाळेचे शिक्षक व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कायापालट करण्यात आला असून शाळा सुशोभिकरण व पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने एचडीएफसी बँकेतील कर्मचारी वर्गाने स्वखर्चाने रोपे खरेदी करून लागवड केली. याप्रसंगी सरपंच संजय भोये, प्रमोद दळवी, महेश नलावडे, आशिष गुंजाळ, मनीषा पाटील, कमलेश पाटील, सचिन गांगुर्डे, तेजस पवार, विशाल झाडे, समीर खरे, समन्वयक रामदास शिंदे, मुख्याध्यापक महादू सहारे, हिरामण महाले, मनोहर वाघेरे, धर्मा गांगुर्डे, मिलिंद पालवी यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते. हिरामण महाले यांनी सूत्रसंचालन केले.
फोटो - १८ इनामबारी
इनामबारी (ता. पेठ) येथे वृक्षारोपणप्रसंगी उपस्थित एचडीएफसी बँक कर्मचारी, शिक्षक व ग्रामस्थ.
180721\18nsk_8_18072021_13.jpg
फोटो - १८ इनामबारी इनामबारी ता. पेठ येथे वृक्षारोपण प्रसंगी उपस्थित एचडीएफसी बँक कर्मचारी, शिक्षक व ग्रामस्थ.