घोटी : भंडारदरा वन परिक्षेत्राच्या वन विभागाने आयोजित केलेला प्रातिनिधिक वृक्ष लागवडीचा मुख्य कार्यक्र म निनावी येथेजिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. वन परिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांनी कार्यक्र माप्रसंगी वन विभागाच्या कार्याचा आढावा घेतला.वन परिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे, वन परिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ जाधव, संतोष बोडके, एफ. जे. सय्यद, मालती पाडवी, भोराबाई खाडे, मुज्जू शेख, मनीषा टोचे, रेश्मा पाठक यांनी कार्यक्र मासाठी परिश्रम घेतले. पिंपळगाव घाडगाचे सरपंच देविदास देविगरे, निनावीचे सरपंच गणेश टोचे, उपसरपंच अमृता कुंदे, ग्रामपंचायत सदस्य विमल कुंदे, काशीनाथ कातोरे, सखाराम भगत, जिजाबाई भगत, शिलाबाई गायकवाड, आशा गारे, ज्योती भोर, ग्रामसेवक वाबळे, मधू टोचे, भीमराज भागवत आदींसह तालुक्यातील वन विभागाचे अधिकारी कर्मचारी, सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.छायाचित्रइगतपुरी वन विभागाच्या निनावी येथील वृक्षलागवड कार्यक्र मप्रसंगी हरिदास लोहकरे, गोरक्षनाथ जाधव आदींसह वन अधिकारी, कर्मचारी , ग्रामस्थ.(05घोटी ट्री प्लान्टेशन)
निनावी येथे वृक्ष लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 2:51 PM
घोटी : भंडारदरा वन परिक्षेत्राच्या वन विभागाने आयोजित केलेला प्रातिनिधिक वृक्ष लागवडीचा मुख्य कार्यक्र म निनावी येथेजिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. वन परिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांनी कार्यक्र माप्रसंगी वन विभागाच्या कार्याचा आढावा घेतला.
ठळक मुद्देआजच्या मुख्य कार्यक्र मात मान्यवर, ग्रामस्थ आण िविद्यार्थ्यांच्या हस्ते २० हेक्टर क्षेत्रात २२ हजार झाडांचा लागवड कार्यक्र माचा शुभारंभ करण्यात आला. निनावी येथील गोपाळराव गुळवे विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवड कार्यक्र मात सिक्र य सहभाग घेतला