ठळक मुद्दे आज शुक्र वारपासुन घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकीदार मालमत्ता धारकांकडुन करवसुलीसाठी विशेष धडक मोहिम पालिकेच्या मुख्याधिकारी हेमलता डगळे-हिले यांनी कर निरिक्षक कैलास चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विशेष वसुली पथक निर्माण केले आहे. या पथकात सर्व क्षेत्राचे क्षेत्
विशेष वसुली पथकामार्फत थकबाकीदारांच्या दारात ढोलताशा वाजविण्यात येत आहेत .वसुलीसाठी सकारात्मक प्रतिसाद न देणार्या थकबाकीदारांच्या नळ जोडण्या खंडीत करण्यात येत आहेत . मोठया प्रमाणात थकबाकी असणा - यांवर जप्तीचे वॉरट बजविण्यात येत आहेत. सटाणा नगर परिषदेने गेल्या ३ वर्षात सलगपणे ९० टक्के पेक्षा जास्त करवसुलीचे उिद्दष्ट पूर्ण केले आहे. या वर्षी ९५ टक्के पेक्षा जास्त करवसुलीचे उिद्दष्ट ठेवले आहे. कितीही कालावधी उलटला तरी व्याजासह कराचा भरणा टाळता येणार नसल्याने थकबाकीदारांनी वेळेत कर भरणाकरु न कटु प्रसंग टाळावा असेआवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.