शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

पोलिसांकडून ८४६ नागरिकांवर कारवाईचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2020 12:26 AM

शहर व परिसरात सातत्याने कोरोनाचे संक्र मण वेगाने सुरू आहे. बुधवारी (दि.१) शहर पोलीस आयुक्तालयाकडून शहरात ‘‘मिशन बिगिन अगेन’’ अंतर्गत प्रभावीपणे जमावबंदी, संचारबंदी कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली. सुमारे ८४६ इसमांवर पोलिसांनी दिवसभरात कारवाईचा बडगा उगारला.

ठळक मुद्दे‘नाइट कर्फ्यू’ : जमावबंदी, संचारबंदी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी सुरू

नाशिक : शहर व परिसरात सातत्याने कोरोनाचे संक्र मण वेगाने सुरू आहे. बुधवारी (दि.१) शहर पोलीस आयुक्तालयाकडून शहरात ‘‘मिशन बिगिन अगेन’’ अंतर्गत प्रभावीपणे जमावबंदी, संचारबंदी कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली. सुमारे ८४६ इसमांवर पोलिसांनी दिवसभरात कारवाईचा बडगा उगारला. यामध्ये प्रामुख्याने दुचाकीवर एकापेक्षा अधिक प्रवास करणारे, मास्क न वापरणारे तसेच ‘डिस्टन्स’ न बाळगणाºया बेजबाबदार लोकांचा समावेश आहे. गुरुवारपासून कारवाई अधिक तीव्र होणार आहे.४बुधवारी संध्याकाळी ५ वाजेपासून सर्वच पोलीस ठाणे हद्दीत गस्तीपथकाद्वारे व्यावसायिकांनाही सूचना देण्यात आल्या. यावेळी अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना तत्काळ मार्गस्थ करून देण्यात आले; मात्र विनाकारण रस्त्यावर प्रवास करण्यासाठी उतरलेल्या दुचाकीचालकांचे समुपदेशन करून ताकीद देत सोडण्यात आले; ज्या दुचाकीचालकांनी मास्क परिधान केलेला नव्हता किंवा एकापेक्षा अधिक प्रवासी बसविलेले होते. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.४महापालिका हद्दीत कोरोनाबाधितांची संख्या दोन हजारांच्या पुढे गेली आहे. ‘मिशन बिगीन अगेन’ जरी सुरू असले तरीदेखील लॉकडाऊनचा कालावधी ३१ जुलैपर्यंत वाढविला गेला आहे.४पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या घोषणेनंतर जिल्हाधिकाºयांनी प्रभावी जमावबंदी व संचारबंदी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आदेश पारित केले आहे.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस