शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; मात्र सोलापुरात देवेंद्र फडणवीसांची एकही सभा नाही!
2
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
3
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
4
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
5
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
6
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
7
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
8
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
9
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी
10
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
11
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
12
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
13
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
14
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
15
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
16
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
17
आधी मलिदा काढला, सत्ता गेल्यावर विरोध सुरू; शिंदेंचा मविआवर घणाघात  
18
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
19
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
20
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."

पोलीस उपआयुक्त डहाणे, गिते यांची बदली

By admin | Published: December 02, 2015 10:56 PM

पोलीस उपआयुक्त डहाणे, गिते यांची बदली

नाशिक : गृह विभागाने पोलीस अधीक्षक व पोलीस उपआयुक्त या असंवर्गातील पदावर पदोन्नती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या २०१४-१५ च्या निवडसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले पोलीस उपअधीक्षक / सहायक पोलीस आयुक्त (निश:स्त्र) दर्जाच्या ३२ अधिकाऱ्यांची बदली केली आहे़ त्यामध्ये पोलीस अकादमीतील पोलीस अधीक्षक पंकज दिलीपराव डहाणे व पोलीस उपअधीक्षक अपर्णा सुधाकर गिते यांचा समावेश आहे़ डहाणे यांची पुणे शहर पोलीस उपआयुक्तपदी, तर गिते यांची पदोन्नतीने सोलापूर शहर पोलीस उपआयुक्तपदी बदली झाली आहे़ पोलीस आयुक्तालयात डहाणे हे सहायक पोलीस आयुक्तपदी रुजू झाले होते़ त्यानंतर पोलीस उपआयुक्तपदी बढती मिळाल्यानंतर महाराष्ट्र पोलीस अकादमीत त्यांची पोलीस अधीक्षकपदी बदली झाली होती़ मात्र, त्यांच्या कार्यकाळात सिंहस्थाचे नियोजन झाले असल्याने सिंहस्थ अधिकारी म्हणून पोलीस आयुक्तालयात नियुक्ती देण्यात आली होती़ (प्रतिनिधी)जेलरोड परिसरातून दुचाकी लंपास नाशिक : संत ज्ञानेश्वरनगर येथील रहिवासी ललित निरड यांची २० हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच १५, एटी ८०६) जेलरोड परिसरातून चोरट्यांनी चोरून नेली़ या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़