शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
7
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
8
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
9
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
10
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
11
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
12
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
13
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
14
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
15
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
16
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
17
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
18
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
19
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
20
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”

दारणा धरणाशी असलेल्या हातभट्ट्या पोलिसांकडून उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 10:52 PM

लॉकडाउन काळात दारूविक्री बंद असताना इगतपुरी तालुक्यातील ब्रिटिशकालीन दारणा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या कृष्णानगर कातोरेवाडी येथे सुरू असलेला बेकायदा गावठी दारूचा अड्डा पोलीसपाटील मनोहर जाधव व ग्रामस्थांच्या मदतीने वाडीवºहे पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे.

नांदूरवैद्य : लॉकडाउन काळात दारूविक्री बंद असताना इगतपुरी तालुक्यातील ब्रिटिशकालीन दारणा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या कृष्णानगर कातोरेवाडी येथे सुरू असलेला बेकायदा गावठी दारूचा अड्डा पोलीसपाटील मनोहर जाधव व ग्रामस्थांच्या मदतीने वाडीवºहे पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे.लॉकडाउन काळात मद्यपींचे मोठे हाल होत आहे. त्यामुळे शहरातील अनेकांनी देशी दारूकडे आपला मोर्चा वळवला आहे. येथे सुरू असलेल्या दारूभट्ट्या ग्रामस्थांनी नेस्तनाबूत केल्या.वाडीवºहे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कामगिरी केली. या छाप्यात गावठी दारू बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिसांची चाहूल लागताच दारू विक्री करणारे पळून गेले. बेकायदा गावठी दारूची भट्टी चालविणाऱ्या अज्ञात व्यक्तींचा पोलीस शोध घेत आहेत. बीट अंमलदार वाजे तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने भट्टी उद्ध्वस्त केली.इगतपुरी तालुक्यातील कृष्णनगर कातोरेवाडी या दारणा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या परिसरात बेकायदा गावठी दारू तयार करण्याचा अड्डा असल्याची गुप्त माहिती वाडीवºहे पोलिसांना मिळाली. याबाबत पोलिसांनी येथील पोलीसपाटील मनोहर जाधव व काही ग्रामस्थांची मदत घेऊन नदीच्या पार असलेल्या अड्ड्यावर छापा मारला.

टॅग्स :Policeपोलिस