शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
4
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
5
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
7
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
8
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
9
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
10
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
11
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
12
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
13
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
14
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
15
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
16
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
18
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
19
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
20
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

पोलीसांना पडला हेल्मेट सक्तीचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 10:56 PM

जोरण : ग्रामीण भागातील पोलिसांना हेल्मेट सक्ती लागू करण्याचा विसर पडला गेल्या दोन-तीन महिन्यांपूर्वी नाशिक सिटी व तसेच नाशिक ग्रामीण मध्ये हेल्मेट सक्ती लागू करण्यात आली होती. त्यावेळी ग्रामीण भागातील जनतेला ही मोहीम विशेष वाटत होती. ही मोहीम नाशिक शहर व तसेच नाशिक ग्रामीण पोलिसांनी खेड्यापाड्यातून येणार्या दुचाकी चालकांना हेलमेट वापरण्या सांगण्यात आले होते मात्र तात्पुरती ही मोहीम राबवण्यात आली होती.

ठळक मुद्देजोरण : ग्रामिण भागातील काही काळ हेल्मेट सक्ती राबविली

जोरण : ग्रामीण भागातील पोलिसांना हेल्मेट सक्ती लागू करण्याचा विसर पडला गेल्या दोन-तीन महिन्यांपूर्वी नाशिक सिटी व तसेच नाशिक ग्रामीण मध्ये हेल्मेट सक्ती लागू करण्यात आली होती. त्यावेळी ग्रामीण भागातील जनतेला ही मोहीम विशेष वाटत होती. ही मोहीम नाशिक शहर व तसेच नाशिक ग्रामीण पोलिसांनी खेड्यापाड्यातून येणार्या दुचाकी चालकांना हेलमेट वापरण्या सांगण्यात आले होते मात्र तात्पुरती ही मोहीम राबवण्यात आली होती.आता पोलिसांचाच या मोहिमेकडे कानाडोळा झाला आहे.ा मध्यंतरी काही काळात ही मोहीम राबविण्यास पोलीस यंत्रनेला विसर पडला आहे तसेच नाशिक ग्रामीण पोलिसांना हेल्मेट सक्तीचा विसर पडलेला दिसून येतो लहान-मोठ्या अपघातात हेल्मेट न वापरल्यामुळे अनेक दुचाकीस्वारांना आपला स्वत:चा जीव गमवावा लागला व तसेच वाहन चालक हे हेल्मेट वापरण्यास विसरत आहेत याकडे पोलीस अधिकारी यांचे याकडे लक्ष राहीले असते तर बहूतांश लोकांना हेल्मेटची सवई पडली असती याकडे मात्र पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष दिसून येत आहे नाशिक ग्रामीण पोलिसांनी ही मोहीम परत राबविली तर दुचाकीस्वारांवर आळा बसेल व तसेच प्रचंड प्रमाणात होणारे अपघात यात हेल्मेट वापरल्यामुळे दुचाकीस्वार याला आपला स्वत:चा संरक्षण निर्माण होईल याकडे नाशिक ग्रामिण पोलीसांनी ही मोहीम राबविली पाहीजे व आपघात घडल्यामुळे काही कुटूंब देखिल उद्वस्थ झाले आहेत हेल्मेट सक्ती हि ग्रामिण भागातील व शहरी भागातील वाहन चालक यांना निच्चित फायदेशिर ठरेल व तसेच संबंधिक आधिकारी वर्गाने लक्ष देवून पुन्हा हेल्मेट सिक्त लागु करावी ग्रामिण भागातील काही वाहन चालकांनी मागणी केली आहे.प्रतिक्रि याग्रामिण भागातील मोटरसायकल चालकांना आव्हाण करण्यात येते की,सटाणा शहर व परिसरात हेल्मेट सक्ती लागु करण्यात आली असुन यापुढे विना हेल्मेट दुचाकी चालवितांना आढळ्यास वाहन चालकावर कठोर कार्यवाही करण्यात येणार व तसेच दुचाकी जमा करण्यात येणार याची घ्यावी व तसेच प्रत्येक वाहन चालकांनी दुचाकी वरु न प्रवास करत असतांना नेहमी हेल्मेट वापरावेवासुदेव देसलेपोलीस निरीक्षक सटाणा पोलीस स्टेशननेहमी हेल्मेट वापरल्यामुळे आपण दुचाकी चालवतांना काही लहान मोठे अपघात होत रहतात हेल्मेट वापरल्यामुळे स्वताचे संरक्षण होते मात्र प्रत्येक दुचाकी चालकांनी नेहमी हेल्मेट वापरावे व स्वताची काळजी आपणच घेतली पाहीजेनंदिकशोर सावकारदुचाकी चालक जोरण.