शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

पत्नीचा छळ केल्याप्रकरणी पोलीस पतीवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 5:55 PM

म्हसरूळ पोलिसांनी नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयातील पोलीस शिपाई गांगुर्डे यांच्याविरुद्ध विवाहितेला उपाशीपोटी ठेवून शारीरिक-मानिसक छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देपिडित महिलेचा शारिरिक-मानसिक छळ

नाशिक : म्हसरूळ-बोरगड परिसरात राहणाऱ्या एका विवाहितेने फारकत दयावी यासाठी संशयित पोलीस पतीने पिडित महिलेचा शारिरिक-मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पिडितेने दिलेल्या तक्रारीवरून म्हसरूळ पोलीसांनी विवाहितेचा छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बोरगड परिसरात राहणा-या पिडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार पिडितेचे पती संशयित नीलेश आत्माराम गांगुर्डे हे पत्नीने घटस्फोट द्यावा, म्हणून सातत्याने दबाव वाढवून शिवीगाळ व मारहाण करत छळ करत असल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने फिर्यादीत केला आहे. त्यानुसार म्हसरूळ पोलिसांनी नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयातील पोलीस शिपाई गांगुर्डे यांच्याविरुद्ध विवाहितेला उपाशीपोटी ठेवून शारीरिक-मानिसक छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास हवालदार सोर करीत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारी