शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
4
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
5
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
6
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
7
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
8
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
9
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
10
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
11
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
12
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
13
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
14
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
15
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
16
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
17
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
18
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
19
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
20
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?

शहरातील दोन पोलीस ठाण्यांचे कारभारी बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:58 AM

पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांनी शहरातील म्हसरूळ व मुंबई नाका पोलीस ठाण्यातील कारभारी शनिवारी (दि़२०) बदलले़ यापैकी एका अधिकाऱ्याची आर्थिक गुन्हे शाखेत, तर दुसºयाची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

नाशिक : पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांनी शहरातील म्हसरूळ व मुंबई नाका पोलीस ठाण्यातील कारभारी शनिवारी (दि़२०) बदलले़ यापैकी एका अधिकाऱ्याची आर्थिक गुन्हे शाखेत, तर दुसºयाची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. शनिवारी हे बदलीचे आदेश काढण्यात आले असून, प्रशासकीय कारणास्तव या बदल्या करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली़म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी सुभाषचंद्र देशमुख यांची वर्णी काही महिन्यांपूर्वी लागली होती़ त्यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागेवर सरकारवाडा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक एस़ जी़ रोहकले (गुन्हे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज करंजे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागेवर पंचवटी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय ढमाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे़देशमुख व करंजे यांची प्रशासकीय कारणांस्तव बदली करण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी वाढती गुन्हेगारी व गैरप्रकारांमुळे हा बदल करण्यात आल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयTransferबदली