शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

निफाड शहरात पोलिसांचा रूट मार्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 11:14 PM

निफाड : शहरात कोरोनाच्या काळात नागरिकांनी रस्त्यावर गर्दी करू नये, मास्कचा वापर करावा , कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे याबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने निफाड पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रंगराव सानप यांच्या नेतृत्वाखाली शहरात रूट मार्च काढण्यात आला होता.

ठळक मुद्देपोलीस मुख्यालय अखिल स्टायकिंग फोर्स,

निफाड : शहरात कोरोनाच्या काळात नागरिकांनी रस्त्यावर गर्दी करू नये, मास्कचा वापर करावा , कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे याबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने निफाड पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रंगराव सानप यांच्या नेतृत्वाखाली शहरात रूट मार्च काढण्यात आला होता.रूट मार्चची सुरुवात निफाड पोलीस ठाण्यापासून झाली. हा रूट मार्च छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ,मामलेदार चौक, उपजिल्हा रुग्णालय रोड, उगाव रोड,शांतीनगर त्रिफुली या मार्गाने काढण्यात आला. रूट मार्च शहरातून जात असताना नागरिकांनी रस्त्यावर विनाकारण गर्दी करु नये, मास्कचा वापर करावा, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करावे या सूचना ध्वनिक्षेपकावरून नागरिकांसाठी दिल्या जात होत्या. रूट मार्च मध्ये पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार यांचेसह १७ पोलीस अंमलदार, पोलीस मुख्यालय अखिल स्टायकिंग फोर्स, १५ होमगार्ड सहभागी झाले होते. 

टॅग्स :Policeपोलिसnifadनिफाड