शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

पोलीसही वाचविणार नागरिकांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:53 AM

शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना ‘वर्ल्ड रिस्टार्ट अ हार्ट डे’ निमित्त दाखविण्यात आलेल्या सीपीआर प्रणालीच्या प्रात्यक्षिकांमुळे रस्त्यावर अचानक एखाद्या व्यक्तीचे हृदय बंद पडल्यास पोलीस हे देवदूताची भूमिका बजावू शकतील, असे प्रतिपादन डॉ़ अनिता नेहेते यांनी केले़ पोलीस आयुक्तालयात झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या़

नाशिक : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना ‘वर्ल्ड रिस्टार्ट अ हार्ट डे’ निमित्त दाखविण्यात आलेल्या सीपीआर प्रणालीच्या प्रात्यक्षिकांमुळे रस्त्यावर अचानक एखाद्या व्यक्तीचे हृदय बंद पडल्यास पोलीस हे देवदूताची भूमिका बजावू शकतील, असे प्रतिपादन डॉ़ अनिता नेहेते यांनी केले़ पोलीस आयुक्तालयात झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या़अखिल भारतीय भूलतज्ज्ञ संघटनेच्या नाशिक शाखेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़ एखाद्या व्यक्तीचे हृदय अचानक बंद पडल्यास त्या व्यक्तीवर जीवन संजीवनी ही प्रकिया केल्यास त्या व्यक्तीचा जीव कशाप्रकारे वाचविता येऊ शकतो याची प्रात्यक्षिके यावेळी संघटनेच्या अध्यक्ष डॉ़ सरला सोहनदानी, डॉ़ राहुल भामरे, डॉ़ अनिता नेहेते, डॉ़ नितीन वाघचौरे, डॉ़ प्रशांत देवरे, डॉ़ अलका कोशिरे, डॉ़ सुनीता संकलेचा, डॉ़ संगीता पवार, डॉ़ पूनम शिवदे, डॉ़ संज्योती सुखात्मे, डॉ़ निकिता  पाटील, डॉ़ विवेक खोसे, डॉ़ दिनेश पाटील, डॉ़ निनाद चोपडे यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना दाखविली़  या कार्यक्रमात पोलीस आयुक्त डॉ़ सिंगल, उपायुक्त विजयकुमार मगर, लक्ष्मीकांत पाटील, श्रीकृष्ण कोकाटे, माधुरी कांगणे आदींसह सुमारे २०० ते २५० पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी सीपीआर प्रणालीबाबत माहिती करून घेत प्रात्यक्षिक केले़

टॅग्स :Policeपोलिसdocterडॉक्टरhospitalहॉस्पिटल