शहरं
Join us  
Trending Stories
1
महाशक्तीचा महायुती, मविआच्या नाराजांवर डोळा, नेते फोडणार, १०० जागांची पहिली यादी येणार; बच्चू कडूंची घोषणा 
2
काँग्रेस निवडणुकीतून मागे हटण्याच्या तयारीत? २-५ जागांवरून बिनसले; सपा पोटनिवडणूक एकटी लढण्याची शक्यता
3
मदरसे बंद करण्याची NCPCR ची शिफारस; सर्वोच्च न्यायालयाने घेतला मोठा निर्णय
4
“कोणताही विभाग हा एका पक्षाचा नसतो”; ठाकरे गट-काँग्रेस वादावर संजय राऊत स्पष्टच बोलले
5
चंद्रकांत पाटलांविरोधात भाजपचे बालवडकर दंड थोपटणार? बाहेरचा उमेदवार पुन्हा लादला, कोथरुडमध्ये बंडखोरीचे वारे
6
मोदी सरकारमध्ये शिवराजसिंह चौहान यांचं वजन वाढलं! पंतप्रधान मोदींनी दिली मोठी जबाबदारी
7
'या' हिरो बाईकने विक्रीबाबतचे सर्व रेकॉर्ड मोडले; ही नावे आहेत टॉप-5 मध्ये...
8
मविआत नाट्यमय घडामोडी सुरु असताना, शिंदे गट शिवसेना थोड्याच वेळात पहिली यादी जाहीर करणार
9
बँक उघडण्याची वेळ बदलणार; आठवड्यातून २ दिवस सुट्टी मिळणार, काय आहे नवा नियम?
10
मविआमध्ये 'सांगोला अन् दक्षिण'चा तिढा; महायुतीत 'करमाळा अन् मध्य'मध्ये स्पर्धा
11
धक्कादायक! कोट, स्टेथोस्कोप... महिलेला डॉक्टर होण्याचे 'वेड'; डिग्रीशिवाय करत होती उपचार
12
दिवाळीपूर्वी NTPC च्या शेअरधारकांसाठी मोठं गिफ्ट! कंपनी देणार Dividend, रेकॉर्ड डेट काय?
13
धक्कादायक! करवाचौथला सासरी जाणाऱ्या महिला पोलिसावर गावाबाहेर अत्याचार; विरोध करताना दात तुटला
14
Vedanta Job News : वेदांता 'या' क्षेत्रात करणार १ लाख कोटींची गुंतवणूक; २ लाख लोकांना मिळणार रोजगार, पाहा डिटेल्स
15
आखाती देशांमध्ये १३ हजार लोकांचे नेटवर्क, हवालाद्वारे निधी... पीएफआय संदर्भात ईडीचा मोठा खुलासा
16
मविआचा जागावाटपाचा गुंता सुटेना; राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना दिल्लीत थांबण्याचे आदेश
17
३ हजार वर्षांची प्राचीनता, कालातीत अखंड परंपरा; दिवाळी नेमकी का साजरी करतात? पाहा, महात्म्य
18
‘गण गण गणात बोते’चा नेमका अर्थ काय? गजानन महाराजांनी मंत्र का दिला? अखंड जपाने मिळेल पुण्य
19
Video: रंगू कीर्तनाचे रंगी...! विराट अन् पत्नी अनुष्का कृष्णदास यांच्या कीर्तनात तल्लीन
20
नारायण राणेंचे निकटवर्तीय नवव्यांदा रिंगणात, कालिदास कोळंबकरांना भाजपकडून उमेदवारी

घोटी पोलीस ठाण्यातर्फे पोलीसमित्रांची रॅली

By admin | Published: November 22, 2015 11:29 PM

घोटी पोलीस ठाण्यातर्फे पोलीसमित्रांची रॅली

घोटी : घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा आण िसुव्यवस्था अबाधित राहावी,गुन्हेगारी घरफोडी भुरट्या चोर्या आदींना आळा बसावा यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने स्थानिक युवकाचे सहकार्य लाभावे यासाठी पोलीस मित्र निवडले असून या पोलीस मित्रानी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन घोटी पोलीस ठाण्याचे सहायय्क पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांनी केले.घोटी पोलीस स्टेशनची भौगोलिक रचना मोठी असल्याने तसेच या पोलीस ठाण्यावर लोहमार्ग,महामार्ग यांच्या सुरिक्षततेची जबाबदारी असल्याने अपुर्या मनुष्यबळाअभावी सर्वच ठिकाणी पोलिसांना पोहचणे शक्य होत नसते याउलट सर्वसामान्य जनतेच्या पोलिसांकडून अपेक्षा वाढल्या असल्याने अनेक ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने पोलीस मित्राची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत.यानुसार घोटी पोलीस स्टेशन ने साडेतीनशे पोलीस मित्रांची नेमणूक केली.आज या पोलीस मित्रांची सर्वसामान्य जनतेला ओळख व्हावी या उद्देशाने घोटी शहरातून रॅली काढण्यात आली.या रॅलीत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे उपनिरीक्षक गणेश शेळके,कमलेश बच्छाव,सतीश पवार आदींनी पोलीस मित्राना मार्गदर्शन केले.(वार्ताहर)