शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
2
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
4
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
6
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
7
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
8
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
9
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
10
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
11
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
12
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
13
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
14
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
15
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
16
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
17
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
18
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
19
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
20
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला

प्रदूषणमुक्त दिवाळी जनजागृतीपर कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:10 AM

मावळा सामाजिक प्रतिष्ठान व राष्ट्रवादी युवक काँग्रेस नाशिक शहर यांच्या वतीने प्रभाग क्र मांक २९ मध्ये स्वामी विवेकानंदनगर येथे ‘फटाक्यांचे दुष्परिणाम’ या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला.

सिडको : मावळा सामाजिक प्रतिष्ठान व राष्ट्रवादी युवक काँग्रेस नाशिक शहर यांच्या वतीने प्रभाग  क्र मांक २९ मध्ये स्वामी विवेकानंदनगर येथे ‘फटाक्यांचे दुष्परिणाम’ या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला.  फटाके निर्मितीत वापरल्या जाणाºया रसायनांमुळे अनेक प्रकारचे आजार संभवतात. फटाक्यांमुळे हवा आणि वातावरण दूषित होते. त्यामुळे श्वसनाचे आजार वाढतात. ध्वनिप्रदूषणाची पातळीही वाढते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे श्रवण क्षमता कमी होते. फटाके फोडल्यामुळे कार्बन मोनॉक्साईडसारखे विषारी वायू वातावरणात पसरतात. ओझोनचा थर पातळ होतो. या साºया दुष्परिणामांची नागरिकांना माहिती व्हावी म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांना याविषयी सोप्या भाषेत माहिती देण्यात आली. याप्रसंगी वैभव देवरे व त्यांचे सहकारी, गणेश जाधव, तेजस्वी देवरे, गणेश जायभावे, मिलिंद भामरे, निखिल पवार, योगेश शेवाळे, मोहन काळे, संजय घोटेकर, श्रीकांत बोरसे, हरीश शर्मा, मयूर मिस्तरी, स्वामिनी ठाकरे, शमिका ठाकरे, सृष्टी शिरोडे, पूर्वल पाटील, चैताली पाटील आदी उपस्थित होते.