शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

विविध  मागण्यांसाठी वीज कामगारांची निदर्शने 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 12:22 AM

सुरक्षारक्षक, कंत्राटी व आऊटसोर्सिंग कामगारांना वीज कंपनीत समावून घ्यावे आदी विविध मागण्यांसाठी महाराष्ट स्टेट इलेक्ट्रिकसिटी वर्कर्स फेडरेशन सुरक्षारक्षक कामगार समितीच्या वतीने वीज भवनसमोर निदर्शने करून धरणे आंदोलन करण्यात आले.

नाशिकरोड : सुरक्षारक्षक, कंत्राटी व आऊटसोर्सिंग कामगारांना वीज कंपनीत समावून घ्यावे आदी विविध मागण्यांसाठी महाराष्ट स्टेट इलेक्ट्रिकसिटी वर्कर्स फेडरेशन सुरक्षारक्षक कामगार समितीच्या वतीने वीज भवनसमोर निदर्शने करून धरणे आंदोलन करण्यात आले.  महाराष्टÑ स्टेट इलेक्ट्रिकसिटी वर्कर्स फेडरेशन सुरक्षारक्षक कामगार समितीच्या वतीने सोमवारी वीज भवन येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने करून धरणे आंदोलन करण्यात आले. प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सुरक्षारक्षक, कंत्राटी व आऊटसोर्सिंग कामगारांना वीज कंपनीमध्ये कायम सेवेत सामावून घ्यावे, समान काम समान वेतन लागू करावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.  धरणे आंदोलनामध्ये व्ही. डी. धनवटे, ज्योती नटराजन, राजेश गायकवाड, राजू काजळे, बापूसाहेब जावळे, सुभाष काकड, पंडित कुमावत, बाळासाहेब गोसावी, दीपक गांगुर्डे, राजू नागपुरे आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :electricityवीजEmployeeकर्मचारी