शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

सुखशांतीसाठी धर्माचरण आवश्‍यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 4:11 AM

वणी येथे सकाळी त्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली व संखेश्‍वर महातीर्थावर समाप्ती झाली. या मिरवणुकीत त्यांच्यासमवेत आलेले १२ आचार्य, ...

वणी येथे सकाळी त्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली व संखेश्‍वर महातीर्थावर समाप्ती झाली. या मिरवणुकीत त्यांच्यासमवेत आलेले १२ आचार्य, ७० साधू, साध्वी उपस्थित होते. मुक्तिप्रभू सुरी, कीर्तियश सुरी, श्रेयांसप्रभ सुरी, जयदर्शन सुरी, हर्षवर्धन सुरी, भव्यभूषण सुरी, भुवनभूषण सुरी, वजभूषण सुरी, पुण्यप्रभ सुरी, दिव्यकीर्ती सुरी, निर्मलदर्शन सुरी आदींचा समावेश आहे. दरम्यान, नाशिकमध्येही आचार्यश्रींचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. चिंतामणी संघातर्फे पहाटे सावरकर तरण तलावावरून काढण्यात आलेली मिरवणूक भाविक आराधना भवन येथे विसर्जित झाली. त्यानंतर आचार्य श्री वणीला मार्गस्थ झाले. दरम्यान, नाशिक आणि वणीतील नियोजनासीठी प्रवीण शाह, जयंतीलाल समदडिया, भूपेंद्रभाई शाह, शैलेश शाह, कचरदास पारख, अनुज शाह, गौतम सुराणा, अभय कटारिया, दिलीप पारख, प्रकाश बोथरा, सुभाष शाह, वर्धमान बोरा, पारस सिसोदिया, जितूभाई शाह, अनिल पारख, प्रवीण बोरा, अलकेश समदडिया, संजय बोरा आदी कार्यकर्ते, संघाचे हितचिंतकांनी जबाबदारी स्वीकारली आहे.

इन्फो-

सामुदायिक आत्मचिंतनासाठी बैठक

गच्छाधीपती आचार्य पुण्यपालसुरीश्‍वरजी महाराज यांनी ६४ वर्षांपूर्वी १९५६ मध्ये ८ वर्षाचे असताना वणीतच दीक्षा घेतली होती. आज त्यांच्या दीक्षास्थानावर वणीत आत्मचिंतनाची बैठक होत आहे. हा एक अनोखा योगायोग जुळून आला आहे. या सोहळ्यात बुधवारी (दि.३०) मुंबईतील बोरिवली येथील श्राविका लक्ष्मी पूनमचंद डागा यांनी केवळ गरम पाण्यावर सलग १८० निरंकार उपवासाची पूर्णाहुती होणार आहे. ६८ वर्षीय लक्ष्मी डागा यांनी आत्मकल्याणासाठी व मोक्षप्राप्तीसाठी हे उपवास केले.

(आरफोटो-२६सुरीश्वर महाराज) -वणी येथे व्याख्यानात बोलताना वर्तमान गच्छाधीपती आचार्य पुण्यपाल सुरीश्‍वरजी म. सा. समवेत. मुक्तिप्रभू सुरी, कीर्तियश सुरी, श्रेयांसप्रभ सुरी व साधू-संत.

(आरफोटो-२६ लक्ष्मीदेवी डागा)