शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

रोजगार मेळाव्यात १२६ उमेदवारांची प्राथमिक निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2019 7:06 PM

नाशिक जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कें द्र, नाशिक व  मराठा विद्याप्रसारक समाजाचे के.टी.एच.एम. कॉलेज, गंगापूर रोड, नाशिक यांच्यातर्फे संयुक्तरीत्या घेण्यात आलेल्या रोजगार व उद्योजकता मेळाव्यात १० नियोक्ता संस्थांनी सुमारे १२६ उमेदवारांची प्राथमिक निवड केली आहे. 

ठळक मुद्देरोजगार व उद्योजकता मेळाव्यास 256 उमेदवारांचा प्रतिसादवेगवेगळ्या संस्थांकडून १२६ उमेदवारांची प्राथमिक निवड

नाशिक : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कें द्र, नाशिक व  मराठा विद्याप्रसारक समाजाचे के.टी.एच.एम. कॉलेज, गंगापूर रोड, नाशिक यांच्यातर्फे संयुक्तरीत्या घेण्यात आलेल्या रोजगार व उद्योजकता मेळाव्यात १० नियोक्ता संस्थांनी सुमारे १२६ उमेदवारांची प्राथमिक निवड केली आहे. केटीएचएम महाविद्यालयात विविध अस्थापनांमधील २९३ रिक्त जागांसाठी रविवारी (दि.८)  घेण्यात आलेल्या पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार व उद्योजकता मेळाव्यात १० नियोक्त्यांनी १२६ उमेदवारांची प्राथमिक निवड केली. या मेळाव्यासाठी २५६ उमेदवारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून रोजगार प्राप्तीसाठी मुलाखती दिल्या. शासनाने एकाच व्यासपीठावर नियोक्ते, रोजगार इच्छुक युवक-युवती यांना एकत्र आणून संधी उपलब्ध करण्यासाठी हा उपक्रम सुरू केला असून, याचा लाभ तरुणांनी घ्यावा आणि आपली प्रगती करावी, असे आवाहन उपसंचालक सुनील सैंदाणे यांनी यावेळी केले. तरुणांनी उपलब्ध रोजगार संधीचा लाभ घेणे आवश्यक असून मोठे यश प्राप्त करण्यासाठी प्रथम मिळेल ती नोकरी स्वीकारणे गरजेचे आहे. कौशल्य आणि अनुभव प्राप्त करूनच करियर घडते असे मार्गदर्शन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी संदीप गायकवाड यांनी केले. याप्रसंगी करिअर टाटा स्टाइव्ह सह्याद्री फार्मचे महेश तकाटे यांनी दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेबाबत आणि प्रकाश घुगे यांनी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात येणाºया मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व इतर  योजनांची माहिती दिली. सुभदा पाठक यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिकcollegeमहाविद्यालय