वक्रतुंडनगर येथे सर्व नागरिकांच्या लोकवर्गणीतून मंदिर उभे करण्यात आले आहे. तीन दिवस होमहवन करण्यात आले. यानिमित्त कलशारोहण सोहळा झाला. या मंदिरात मोठ्या प्रमाणात महिला भाविकांनी मोदक अर्पण केले. मंदिर परिसरात सजावट करण्यात आली होती. गणेशमूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. मूर्ती स्थापनेनंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. रात्री भजनाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अशोक बागमार, एस. एस. घोलप, उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, नितीन धिंदळे, नितीन गांगुर्डे, भगवान गायकवाड, भास्कर मोरे, सारंग घोेलप, श्रीराम खुर्दळ, अरुण गुजर, भास्कर दवंगे, बापू पवार, चौधरी, बबन शार्दुल, राधाजी बर्डे, बापू पाटील, संजय आहिरे, शिवाजी गायकवाड, नीलेश काळुकते, दीपक धुमणे, पटेल, सुरेश घरटे, बाजीराव जाधव, महेंद्र किशोर आव्हाड, प्रकाश चौधरी आदींचे सहकार्य लाभले. (१० दिंडोरी गणेश)
100821\10nsk_32_10082021_13.jpg
१० दिंडोरी गणेश