शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

‘फेक न्यूज’ रोखण्यासाठी समाजामध्ये लोकजागृतीची गरज : फैझ उल्लाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 1:28 AM

आपल्याला मिळालेली माहिती खरी आहे, सामाजिक जबाबदारी, देशभावना आणि विचारसरणी दाखविण्याच्या उद्देशाने बहुतांश लोक आलेले मेसेज इतराना पाठवितात व येथूनच फेक न्यूजला सुरुवात होते.

नाशिक : आपल्याला मिळालेली माहिती खरी आहे, सामाजिक जबाबदारी, देशभावना आणि विचारसरणी दाखविण्याच्या उद्देशाने बहुतांश लोक आलेले मेसेज इतराना पाठवितात व येथूनच फेक न्यूजला सुरुवात होते. या फेक न्यूज रोखण्यासाठी समाजामध्ये लोकजागृतीची गरज असल्याचे प्रतिपादन मुंबईतील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतील प्राध्यापक फैझ उल्लाह यांनी केले़ कुसुमाग्रज स्मारक येथे सुरू असलेल्या ७व्या अंकुर फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘चॅलेंजेस आॅफ फेक न्यूज’ यावर विषयावर ते बोलत होते.उल्लाह यांनी सांगितले की, फेक न्यूज हा तीस वर्षे जुना प्रकार असून, असत्य गोष्टीला सत्यतेचा बुरखा घालून फेक न्यूज बनवली जाते. प्रारंभी छोट्या स्वरूपात सुरू झाली ही न्यूजचा प्रवास कालांतराने मोठ्या प्रमाणात पसरला़ माध्यमांच्या वाढत्या प्रमाणाकडे पाहत शब्द, चित्र आणि व्हिडीओ या तीन स्वरूपात फेक न्यूज पाहायला मिळतात़ काही महिन्यांपूर्वी मुलांना पळवून नेणाऱ्या टोळीच्या मेसेजमुळे अनेक निष्पाप नागरिकांचा जीव गेला. मुळात जनजागृतीसाठी वापरण्यात आलेला हा पाकिस्तानमधला व्हिडीओ होता़ मात्र, तो सर्वप्रथम चोरला व अफवेच्या उद्देशाने संकलित केला व देशभर त्याच प्रसार करण्यात आला़विविध विषयांवरील फिल्मसचे सादरीकरणपहिल्या सत्रात अंडरलाइन, मॉ, बाटली या फिल्मस दाखविण्यात आल्या़ अंडरलाइनमध्ये लिंग भेदावर, मॉमधून आईचे प्रेम तर बाटली या फिल्ममधून दारूच्या आहारी जाणाºयांवर प्रकाशझोत टाकण्यात आला़ यावेळी मोठ्या स्वप्नावर आधारित अ‍ॅनिमेटपट दाखवला गेला. दुसºया सत्रात ‘नताशा’ या फिल्ममध्ये देहव्यापारात ढकलण्यात आलेल्या मुलीची कथा तर ‘द ट्रकन अप्पल’ने सुरक्षित वाहन चालविण्याबाबत भाष्य केले. यावेळी टाइम, डब्बा गुल्ल, स्टील सिटी, इनस्त्रा स्टोरी, एस टी ७०, बीलव्हड, लडाख चले रिक्षावाला या फिल्म्स दाखविण्यात आल्या.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाJournalistपत्रकारNashikनाशिक