शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

भुर्दंड टाळण्यासाठी एजंटांचे अधिकाऱ्यांना साकडे

By admin | Published: May 31, 2016 10:44 PM

भुर्दंड टाळण्यासाठी एजंटांचे अधिकाऱ्यांना साकडे

 नाशिक : भारतीय टपाल खात्याच्या संकेतस्थळावरील विशिष्ट लिंक बिघाडामुळे बंद असल्याने नियमित आरडी खाते असणाऱ्या अल्पबचत प्रतिनिधींना दंडाचा भुर्दंड लावण्याच्या प्रकारांना विरोध करण्यासाठी एजंट एकवटले असून, सोमवारी त्यांनी सहायक प्रबंधकांची भेट घेतली आणि अडचणी मांडल्या आहे.गेल्या पंधरा दिवसांपासून टपाल खात्याच्या संकेतस्थळावर एजंट म्हणजेच अल्पबचत प्रतिनिधींना गुंतवणूकदारांची माहिती भरावी लागते. त्यानंतर त्याची प्रिंट काढून गुंतवणुकीच्या रकमेसह ती संबंधित टपाल कार्यालयात द्यावी लागते; परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून लिंकमध्ये तांत्रिक बिघाड दाखविला जात असून, त्यामुळे प्रतिनिधींना ही रक्कम भरता आलेली नाही. दरम्यान, आता ही रक्कम भरण्यासाठी जाणाऱ्या अल्पबचत प्रतिनिधींना विलंबाने रकमेचा भरणा केल्याबद्दल दंड आकारला जात आहे. यासंदर्भात सहायक प्रबंधक कुलकर्णी यांची अल्पबचत प्रतिनिधींनी भेट घेतली; परंतु त्यातून आणखीच गोंधळ वाढला आहे. आता एक्सेल शीटमध्ये अल्प बचत गुंतवणूक करणाऱ्यांची यादी भरून द्या, असे त्यांनी सांगितले आहे; परंतु शहरातील अन्य टपाल खात्यांकडून दुपारपर्यंत अशा प्रकारच्या एक्सेल शीट पेनड्राईव्हमध्ये देण्यात आलेले नाही. मुख्य टपाल कार्यालयातून पाठविण्यात येत असलेल्या ई-मेल संदेशांचे संबंधित टपाल कार्यालयेही वाचत नसल्याचे स्पष्ट झाले असून, आता मंगळवारी महिना संपल्यानंतर दंड कसा टाळता येईल, या संभ्रमात अल्पबचत प्रतिनिधी आहेत.