शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

प्लॅस्टिक बॅग तयार करणाऱ्या कंपनीवर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 12:48 AM

मनपा नाशिकरोड घनकचरा विभाग व महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी संयुक्तपणे अंबड एमआयडीसीतील प्लॅस्टिकच्या नॉन ओवन बॅग तयार करणाºया साई प्रॉड््क्ट कंपनीवर छापा मारून सुमारे चार टन प्लॅस्टिकच्या बॅगा जप्त करून कंपनीला सील केले.

नाशिकरोड : मनपा नाशिकरोड घनकचरा विभाग व महाराष्टप्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी संयुक्तपणे अंबड एमआयडीसीतील प्लॅस्टिकच्या नॉन ओवन बॅग तयार करणाºया साई प्रॉड््क्ट कंपनीवर छापा मारून सुमारे चार टन प्लॅस्टिकच्या बॅगा जप्त करून कंपनीला सील केले.नाशिकरोड परिसरात प्लॅस्टिक पिशवी बंदी कारवाई करण्यात येत होती. यावेळी बंदी असलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या तयार करून त्यांचे वाटप व्यावसायिकांना करणाºया अंबड एमआयडीसीतील साई प्रॉड््क्ट या कंपनीची माहिती मिळाली. त्यानुसार मनपा नाशिकरोड घनकचरा विभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने संयुक्तरीत्या कारवाई करीत अंबड एमआयडीसीतील संदीप घुमरे यांच्या साई प्रॉड््क्ट या कंपनीवर छापा मारून त्या ठिकाणी सुमारे चार टन बंदी असलेल्या प्लॅस्टिकच्या बॅगा जप्त करून कंपनीला सील केले. महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाच हजार रुपयाची दंडात्मक कारवाई करण्यात आली. सदर कारवाई मनपा नाशिकरोड विभागीय अधिकारी नितीन नेर, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी, स्वच्छता निरीक्षक विजय जाधव आदींनी केली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाPlastic banप्लॅस्टिक बंदी