शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

‘मराठी पाऊल पडते पुढे’ कार्यक्रम रंगला

By admin | Published: November 17, 2016 10:34 PM

कलाविष्कार : शिवशाही प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन

नाशिकरोड : मोरया मोरया, देवा तुझ्या दारी आलो, काळ्या मातीत मातीत, खंडेरावाच्या लग्नाला, गोंधळ मांडिला, बाई मी लाडाची गं, आंबे आई जोगवा, जयोस्तुते अशा एकापेक्षा एक सरस गाण्यांचा ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला.कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कामगार नेते जगदीश गोडसे, शिवसेना उपमहानगर प्रमुख नितीन चिडे, विभाग प्रमुख योगेश भोर, नगरसेवक अशोक सातभाई, हरिष भडांगे, साहेबराव खर्जुल, पंडित आवारे, मंदा गवळी, रमेश गायकर, बाबा बच्छाव, चंदू गोडसे, देवीदास काळे, विजय ताजनपुरे आदि मान्यवर उपस्थित होते. मराठी पाऊल पडते पुढे या कार्यक्रमाचे निर्माते उदय साटम, कलाकार विश्वास चव्हाण, दर्शन साटम, सचिन आगवणे, अमोल चव्हाण, श्रद्धा साळवी, उमा गावड आदिंनी विविध सदाबहार मराठी गीते लावण्या सादर करून उपस्थिताना मंत्रमुग्ध केले होते. कार्यक्रमाचे निवेदन दत्ता चाळके यांनी केले. प्रास्ताविक शिवशाही प्रतिष्ठानचे नितीन खर्जुल यांनी केले. यावेळी निखिल सातपुते, चंदू पाळदे, राजेश ताजनपुरे, किरण खर्जुल, बंटी खर्जुल, सागर खर्जुल, मनोज हांडोरे, संतोष खर्जुल, राजू राजगुरू, राजू खर्जुल आदिंसह परिसरातील रहिवासी, महिला उपस्थित होते. (प्रतिनिधी)