शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

दोंडाईचा घटनेचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 11:09 PM

धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील ज्ञानोपासक शिक्षण मंडळ संचलित नूतन माध्यमिक विद्यालयातील बालवाडीत शिक्षण घेणाºया एका चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार झाल्याची घटना नुकतीच घडली.

इगतपुरी : धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील ज्ञानोपासक शिक्षण मंडळ संचलित नूतन माध्यमिक विद्यालयातील बालवाडीत शिक्षण घेणाºया एका चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार झाल्याची घटना नुकतीच घडली.  या घटनेतील अज्ञात आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न येथील संचालक मंडळाने केल्याने याच्या निषेधार्थ भाजयुमोचे माजी प्रदेश सचिव महेश श्रीश्रीमाळ यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी शहरात भाजपाच्या वतीने जोडा मारो आंदोलन करण्यात आले.  यावेळी शहरातील पटेल चौक येथे माजी मंत्री डॉ. हेमंत भास्कर देशमुख, रवींद्र भास्कर देशमुख, शिक्षक महेंद्र आधार पाटील, प्रतीक शरद महाले, नंदू गुलाब सोनवणे यांच्या प्रतिमेला जोडे मारून व निषेधाच्या घोषणा देऊन आंदोलन करण्यात आले.  याप्रसंगी नगरसेवक दिनेश कोळेकर, उमेश कस्तुरे, अल्पसंख्याक आघाडी जिल्हाध्यक्ष रफीक शेख, सुमित बोधक, सुनील वामने, प्रथमेश पुरोहित, सुनील चांदवडकर, कुणाल कदम, विशाल चांदवडकर, किरण दगडे,  गौरव गायकवाड, भरत दोडके, कलीम शेख, नितीन मोरे, सुनील वामने, अतुल गवळी, सुरेश कोकणे, हनुमान निसरड, विजय गरुड, राजू वाजे, शंतनू कदम, भूषण चांदवडकर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Crimeगुन्हा