शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

महिला अत्याचाराच्या विरोधात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 12:47 AM

नाशिक : उत्तर प्रदेशात महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसने शनिवारी सकाळी जनरल पोस्ट कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली, तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र पाठविली.

नाशिक : उत्तर प्रदेशात महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसने शनिवारी सकाळी जनरल पोस्ट कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली, तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र पाठविली.उत्तर प्रदेश सारख्या राज्यात लहान मुली, युवती, अंगणवाडीच्या ५० वर्षीय महिलाही सुरक्षित नाहीत. या घटनांना मुख्यमंत्री अजय बिष्ट हे जबाबदार आहेत. देशातील एका मोठ्या राज्यात होणाऱ्या अशा घटना या देशाचा नाव शरमेने खाली करणाऱ्या आहेत, असा आरोप करून राष्ट्रवादी महिला काँग्रेसने मुख्य टपाल कार्यालय बाहेर निदर्शने केली, तसेच त्याच मुद्द्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अजय बिष्ट याचे नावे पत्रे लिहून ते पोष्टाद्वारे पाठविण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, सायरा शेख, नीलिमा काळे, पुष्पलता उदावंत, सुवर्णा दोंदे, संध्या भगत, मेघा दराडे, वर्षा लिंगायत, सरला गायकवाड, गायत्री झांजरे, आफरीन सय्यद, रुबीना सय्यद, कल्पना रामराजे, आयशा शेख, चंद्रभागा केदारे आदीं महिला उपस्थित होत्या.

टॅग्स :Nashikनाशिक