शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

काळ्या फिती लावून निषेधपरीट बांधवांची चांदवडला निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2020 11:34 PM

चांदवड : येथील परीट समाज बांधवांतर्फे तोंडाला काळ्या फिती बांधून निदर्शने करीत विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार प्रदीप पाटील यांना देण्यात आले.

ठळक मुद्देशासनाच्या विरोधात आंदोलन केले.

चांदवड : येथील परीट समाज बांधवांतर्फे तोंडाला काळ्या फिती बांधून निदर्शने करीत विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार प्रदीप पाटील यांना देण्यात आले. पूर्ववत अनुसूचित जातीत समाविष्ट करण्याकरिता सामाजिक न्याय विभाग दिल्ली यांनी पाठविलेल्या प्रपत्रामध्ये राज्य शासनाच्या न्याय विभागाने दहा महिने उलटूनसुद्धा माहिती भरून न पाठविलेल्यामुळे शासनाच्या विरोधात आंदोलन केले.यावेळी तहसीलदार प्रदीप पाटील यांना तालुका परीट समाजाच्या वतीने निवेदन दिले. यावेळी शरद परदेशी, राजू गणपत बोरसे, संतोष परदेशी, प्रकाश परदेशी, राकेश मोहन बोरसे, रामलाल बोरसे, किशोर परदेशी, योगेश बोरसे आदींसह परीट बांधव उपस्थित होते. देशाच्या सतरा राज्यात धोबी समाज अनुसूचित जातीमध्ये आहे तरी इतर जिल्ह्याला लागू असलेल्या सवलती अनुसूचित जातीच्या सवलती बंद करून त्यांना तातडीने ओबीसीमध्ये टाकण्याचे काम सरकारने केले तरी अनुसूचित जातीच्या सवलती मिळाव्यात, असा उल्लेख निवेदनात केला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक