शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
2
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
3
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
4
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
5
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
6
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
8
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
9
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
10
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
11
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
12
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
13
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
14
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
15
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
17
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
18
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
19
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
20
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!

मालेगावी निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2020 4:10 AM

सालाबादाप्रमाणे प्रथम कमिटीचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री निहाल अहमद व पुत्र बुलंद एकबाल यांच्या कबरीवर अजान देण्यात आली. ...

सालाबादाप्रमाणे प्रथम कमिटीचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री निहाल अहमद व पुत्र बुलंद एकबाल यांच्या कबरीवर अजान देण्यात आली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी हातात बॅनर घेत फेरी काढली. बडा कब्रस्तान, सुलेमानी चौक, भिक्कू चौक, किदवाई रस्ता मार्गे फेरी नेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली.

यावेळी आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल, कमिटीचे अध्यक्ष नगरसेवक मुस्तकिम डिग्निटी यांची भाषणे झाली. मुस्लीम धांडे, नगरसेवक अब्दुल बाकी, साजिद अन्सारी, माैलाना अतहर हुसैन अशरफी, इम्तियाज अहमद यांच्यासह कार्यकर्ते, मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पोलीस, दंगानियंत्रण पथक, राज्य राखीव दलाचे जवान आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

फोटो फाईल नेम : ०६ एमडीईसी ०६ . जेपीजी

फोटो कॅप्शन : मालेगावी किदवाई रस्त्यावर घाेषणा देऊन निदर्शने करताना बाबरी कमिटीचे सदस्य.