शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

शेतकऱ्यांना आठ तास सुरळीत वीजपुरवठा करा

By admin | Published: December 23, 2016 12:05 AM

बैठक : राजाभाऊ वाजे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील वावी, पाथरे, देवपूर, वडांगळी या उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांना कृषिपंपासाठी आठ तास सुरळीत वीजपुरवठा करण्याच्या सूचना आमदार राजाभाऊ वाजे यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या.शहा येथील कामाची पाहणी करून डिसेंबर अखेर ते पूर्ण करण्याची ग्वाही कुमठेकर यांनी शेतकऱ्यांना दिली. जळालेले रोहित्र तातडीने बदलून देण्याच्या सूचनाही वाजे यांनी यावेळी केल्या. आमदार निधीतून नवीन रोहित्र बसविण्यासाठी त्या जागेसह प्रस्ताव तयार करण्याचे आदेशही यावेळी कुमठेकर यांच्यासह जिल्हा अभियंता व तालुका अभियंता यांना दिले. याप्रसंगी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख गोकूळ नरोडे, गटप्रमुख दशरथ हांडोरे, नवनाथ वाघचौरे, शिवनाथ जाधव, कारवाडीचे सरपंच साहेबराव जाधव, शहाचे सरपंच गणेश जाधव, भरतपूरचे सरपंच भाऊलाल कारले, पाथरेचे सरपंच मच्छिंद्र चिने, खरेदी-विक्री संघाचे संचालक आर. आर. जाधव, प्रशांत कुलकर्णी, काशिनाथ जाधव, डॉ. एन. डी. जाधव, संदीप गवांदे, नवनाथ जाधव, भाऊसाहेब थोरात, भाऊसाहेब विघ्ने, दादासाहेब जाधव, बाळासाहेब जाधव आदिंसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)