शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

नायगावी स्वाइन फ्लूबाबत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 11:49 PM

नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने स्वाइन फ्लूबाबत गावात जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देआजाराविषयी असलेले समज-गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने स्वाइन फ्लूबाबत गावात जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते.वैद्यकीय अधिकारी योगिता ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचारी व विद्यालयातील विद्यार्थाी यांनी येथील आरोग्य केंद्रापासून जनजागृती फेरीला सुरवात केली. हनुमान मंदिर, बसस्थानक, बैरागी गल्ली, प्राथमिक शाळा अशा मार्गाने ही फेरी काढण्यात आली. ‘स्वच्छता पाळा स्वाईन फ्लू टाळा’, ‘खोकतांना शिंकताना रूमाल वापरा’,असे जनजागृतीचे फलक घेऊन घरोघरी स्वच्छतेचे महत्त्व राजेंद्र सातपुते, अभिजित देशमुख, भारती देशपांडे आदींनी ग्रामस्थांना पटवून दिले. सध्या सर्वत्र स्वाइन फ्लू व साथीच्या आजारांनी नागरिक हैराण झाले आहेत. स्वाइन फ्लूची शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातही दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा जनजागृतीच्या माध्यमातून या आजाराविषयी असलेले समज-गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.- योगीता ठाकरे, वैद्यकीय अधिकारी, नायगाव