शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
2
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
3
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
4
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
6
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
7
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
8
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
10
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
11
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
12
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
13
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
14
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
15
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
16
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
17
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
18
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
19
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
20
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन

सार्वजनिक गणेशोत्सवाला परवानगी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 10:41 PM

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी दरवर्षी साजऱ्या होणाºया गणेशोत्सवास ओझर ग्रामपंचायतीच्या वतीने कोणत्याही प्रकारची परवानगी दिली जाणार नाही, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम यांनी केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने दुर्गा देवी माता मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.

ठळक मुद्देकोरोना इफे क्ट : ओझर ग्रामपंचायतीचा निर्णय

ओझर : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी दरवर्षी साजऱ्या होणाºया गणेशोत्सवास ओझर ग्रामपंचायतीच्या वतीने कोणत्याही प्रकारची परवानगी दिली जाणार नाही, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम यांनी केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने दुर्गा देवी माता मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, मंडळ अधिकारी प्रशांत तांबे, तलाठी उल्हास देशमुख, ग्रामसेवक दत्तात्रय देवकर, सदस्य प्रकाश महाले, सचिन मोगल, महावितरणाचे अधिकारी विक्रम सोनवणे, प्रशांत पगार, शिवसेना शहरप्रमुख नितीन काळे आदी उपस्थित होते.यावेळी श्रीपाद देशमुख, प्रशांत अक्कर, सुयोग गायकवाड, मनीष मंडलिक, अनिल गवळी, सागर शेजवळ, मित्तल मंडलिक, गोविंद कोसेकर, मनोज तापकिरे, वैभव कदम, शुभम भोस, संतोष सोनवणे, दीपक तांबट, बालाजी लढ्ढा, सौरभ कोरडे, सुधाकर पुंड, गुणेंद्र तांबट, अजिंक्य भंडारे आदी उपस्थित होते. गणेशमूर्ती विक्रेत्यांना विश्वसत्य महाविद्यालयात जागा उपलब्ध करून दिली जाणार असून, ज्यांच्याकडे खासगी जागा आहे त्यांनी आपल्या खासगी जागेत विक्री करावी, असे आवाहन यतीन कदम यांनी केले पोलीस प्रशासनाच्या वतीने उच्च न्यायालयाने दिलेल्या नियम अटींना अधीन राहून गणेशोत्सव साजरा करण्यात यावा तसेच गणेश मंडळांनी आॅनलाइन पद्धतीने परवानगी घ्यावी सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच सार्वजनिक ठिकाणी वाहतूक अडथळा निर्माण होईल अशा मंडळांना परवानगी दिली जाणार नाही. स्थापना व विसर्जन मिरवणुकीला परवानगी नाही, जागेवरच पारंपरिक वाद्य वाजवण्यासाठी परवानगी दिली असल्याचे पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रम