शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
4
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
5
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
6
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
7
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
8
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
9
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
10
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
11
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
12
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
13
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
15
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
16
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
17
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
18
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
19
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
20
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."

‘पर्णालपर्वतग्रहणाख्यान’ दुर्मिळ ग्रथांचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 5:54 PM

सिन्नर : तालुक्यातील ठाणगाव येथील श्री शिवसमर्थ सेवा प्रकाशन व दुर्गभ्रमणगाथा समूह यांनी पर्णालपर्वतग्रहणाख्यान संस्कृत काव्याचे मराठी भाषांतर असलेल्या नवीन स्वरूपातील ग्रंथाचे सासवड जवळील ढवळगडावर इतिहास अभ्यासक सचिन जोशी यांच्या हस्ते पुनर्प्रकाशन करण्यात केले.

सिन्नर : तालुक्यातील ठाणगाव येथील श्री शिवसमर्थ सेवा प्रकाशन व दुर्गभ्रमणगाथा समूह यांनी पर्णालपर्वतग्रहणाख्यान संस्कृत काव्याचे मराठी भाषांतर असलेल्या नवीन स्वरूपातील ग्रंथाचे सासवड जवळील ढवळगडावर इतिहास अभ्यासक सचिन जोशी यांच्या हस्ते पुनर्प्रकाशन करण्यात केले.नवीन इतिहास संशोधकांना या ग्रंथाचा चांगला उपयोग होईल असा विश्वास श्री शिवसमर्थ सेवा प्रकाशनचे अंकुर काळे यांनी व्यक्त केला. जयराम पिंडे हा एक विद्वान संस्कृत काव्यपंडित बंगलोर येथे शहाजी महाराजांच्या पदरी होता. त्यांनी असंख्य संस्कृतकाव्ये लिहिली. त्यापैकी ‘पर्णालपर्वतग्रहणाख्यान’’ हे संस्कृत काव्य शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे यांना त्यांच्या तंजावर येथील सरस्वती महालात ऐकविले. त्यातून ते शिवचिरत्रातील काही पदर उलगडतात, असे यावेळी काळे यांनी सांगितले.

टॅग्स :collegeमहाविद्यालय