शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 5:57 PM

पेठ : गत आठवडयात झालेल्या अवकाळी पावसाने भात शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून नुकसानग्रस्त पिकांचे महसूल, कृषी व पंचायत समितीच्या संयूक्त समितीद्वारा पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून यासाठी १४५ महसूली गावातील शिवारात ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहाय्यक यांच्यावर पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ठळक मुद्देपेठ तालुका : ग्रामसेवकांसह तलाठी अन‌् कृषी सहाय्यकांवर जबाबदारी

पेठ : गत आठवडयात झालेल्या अवकाळी पावसाने भात शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून नुकसानग्रस्त पिकांचे महसूल, कृषी व पंचायत समितीच्या संयूक्त समितीद्वारा पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून यासाठी १४५ महसूली गावातील शिवारात ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहाय्यक यांच्यावर पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.पेठ तालुक्यात या वर्षी खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला असून अवकाळी पावसाने उरले सुरले सर्व काही हिरावून नेल्याने आदिवासी बळीराजा मेटाकूटीस आला असून प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करून वस्तू निष्ठ अहवाल सादर करावेत अशी मागणी करण्यात आली आहे.तहसीलदार संदिप भोसले, तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे, गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांच्या संयूक्त स्वाक्षरीने आदेश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती