शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
3
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
6
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
7
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
8
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
9
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
10
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
11
विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
12
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
13
Jio New Recharge: केवळ इतक्या रुपयांमध्ये मिळणार वर्षभरासाठी अनलिमिटेड 5G डेटा; पाहा डिटेल्स
14
"गुंडगिरी खपवून घेणार नाही, २ तासांचा वेळ, नाहीतर..."; केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल संतापल्या
15
कंगना रणौतने चक्क आर्यन खानचं केलं कौतुक; म्हणाली, "फिल्मी कुटुंबातून येऊनही..."
16
Parali Vidhan Sabha Election 2024: परळीत गैरप्रकार, कॅमेरे बंद ठेवले; महिलांनी भितीच्या वातावरणात केले मतदान
17
२१३ कोटींच्या दंडाला  ‘मेटा’ देणार आव्हान; स्पर्धाविरोधी कृत्याबाबत आयोगाचा ठपका
18
पनवेल रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू; आरोग्य व्यवस्थेच्या निष्क्रियतेचा आणखी एक बळी
19
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी

पोलीस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:59 AM

जिल्हा रुग्णालयासमोर एकास मारहाण करीत असलेल्या दोघा संशयितांना हटकणाºया पोलीस कर्मचाºयास धक्काबुक्की करून मारहाण केल्याची घटना बुधवारी (दि़१०) रात्रीच्या सुमारास घडली़

नाशिक : जिल्हा रुग्णालयासमोर एकास मारहाण करीत असलेल्या दोघा संशयितांना हटकणाºया पोलीस कर्मचाºयास धक्काबुक्की करून मारहाण केल्याची घटना बुधवारी (दि़१०) रात्रीच्या सुमारास घडली़ याप्रकरणी संशयित रवि भरत वाघमारे (३२, रा. हॉटेल राजदूतजवळ, त्र्यंबकरोड), सचिन रमेश सोनवणे (३०, रा. देवळाली गाव) या दोघांविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांच्याकडे आरटीपीसी ड्युटीवर असलेले पोलीस शिपाई योगेश परदेशी हे जिल्हा रुग्णालयाच्या गेटसमोरून जात होते़ यावेळी सातपूरच्या वडारवाडी येथील विजय देवकर या युवकास संशयित वाघमारे व सोनवणे हे मारहाण करीत होते़ यावेळी परदेशी यांनी गाडी थांबवून संशयितांना समजावून सांगून पोलीस ठाण्यात चला, असेसांगितले़ यावेळी संशयितांनी तुझा काही संबंध नाही़ याने माझ्या वडिलांना मारले आहे़ कायदा आम्हाला पण कळतो असे म्हणून परदेशी यांची गच्ची पकडून धक्काबुक्की केली तसेच बघून घेऊ, अशी धमकी दिली़याप्रकरणी परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिसांनी संशयितांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयPoliceपोलिस