शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
2
Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 
3
IND vs AUS: वर्षभर 'फ्लॉप शो', मात्र ऑस्ट्रेलियात 'विराट' कमबॅक; गावसकरांनी सांगितलं शतकामागचं रहस्य
4
ऑस्ट्रेलियन PM अँथनी अल्बानीज यांनी घेतली टीम इडियाची भेट; किंग कोहलीसोबतचा संवाद चर्चेत (VIDEO)
5
प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोवले? मविआला २० ठिकाणी फटका; सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे!
6
Maharashtra Politics : ज्यावेळी भाजपला मुख्यमंत्री निवडण्यासाठी ७२ तास लागले,तेव्हा धक्कातंत्र वापरले, नवीन चेहरे आले समोर
7
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून शिंदे बाहेर, फडणवीसवर सस्पेन्स कायम; BJP कसा घेणार निर्णय?
8
महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती मतदान? लोकसभेपेक्षा विधानसभेला महायुतीची किती मते वाढली, आकडेवारी पहाल तर...
9
कोणीही मुख्यमंत्री झाले तरी...; देवेंद्र फडणवीस CM होण्याची शक्यता असतानाच मनोज जरांगेंचा इशारा
10
"बच्चू कडूंना महायुतीमध्ये घेण्याची आवश्यकता नाही, त्यांनी…", भाजपच्या वरिष्ठ नेत्याची स्पष्ट भूमिका
11
Gold Silver Price Today 28 November: तेजीनंतर सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; पाहा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे नवे दर
12
पराभवानंतर शहाजीबापू पाटील पहिल्यांदाच बोलले, कारणही सांगितलं, म्हणाले, "ठाकरे, पवार, राऊतांनी..."
13
देवेंद्र फडणवीसांनी ओबीसींच्या हक्कांसाठी काम केलं; भुजबळांनी केलं तोंडभरून कौतुक!
14
'फॉरेनची पाटलीण' फेम अभिनेता आठवतोय का? तब्बल १० वर्षांनी करतोय कमबॅक; म्हणाला...
15
Pune: लिव्ह इन पार्टनरला संपवलं, मुलाला सोडलं आळंदीत; पुण्यातील भयंकर घटनेची Inside Story
16
Health Tips: भातप्रेमींनो, 'या' पद्धतीने शिजवा भात! कितीही खाल्लात तरी सडसडीत राहाल!
17
डोनाल्ड ट्रम्प यांचं अमेरिकेत प्लॅनिंग! भारतात वाढला सोन्याचा भाव; कुठेपर्यंत जाणार वाढती किंमत
18
भयंकर! बॉयफ्रेंडशी बोलताना झालं डिस्टर्ब; संतापलेल्या आईने लेकीला टेरेसवरुन फेकलं अन्...
19
Guru Pradosh 2024: आनंद, ऐश्वर्यप्राप्तीसाठी आज प्रदोष मुहूर्तावर राशीनुसार करा शिव उपासना!
20
मविआ फुटणार, पालिकेत ठाकरे गट स्वतंत्र लढणार? चर्चांनंतर संजय राऊतांचं सूचक विधान, म्हणाले... 

क़ोपर्डी घटनेचे पडसाद : दोषींवर कठोर करावाईची मागणी

By admin | Published: July 20, 2016 12:12 AM

नाशकात सर्वपक्षीय मूकमोर्चा

नाशिक : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून करणाऱ्या संशयितांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी बहुजन समाज एकीकरण संघर्ष समितीच्या वतीने मंगळवारी (दि़१९) जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला़ या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेत्यांसह विविध संघटना सहभागी झाल्या होत्या़ या मूकमोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले़ बी़ डी़ भालेकर मैदानापासून सुरू झालेला हा मूकमोर्चा शालिमार, महात्मा गांधी रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला़ काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर, शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते, सीटूचे सरचिटणीस डी़ एल़ कराड व छावा संघटनेचे करण गायकर यांनी पीडित मुलीला आठ दिवसांत न्याय देण्याची मागणी केली़ याबरोबरच मुख्यमंत्र्यांनी पीडितेच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन करावे, तपासास विलंब करणाऱ्या पोलिसांवर कारवाई, महिलांच्या असुरक्षिततेबाबत सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही, निर्भयाप्रमाणेच ही केस जलद न्यायालयात चालवून आरोपींना फाशी देण्याची मागणी केली़.