शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

वडाळानाका रस्त्यावर नादुरु स्त वाहनांची रांग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 10:19 PM

इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी दरम्यान नासर्डी नदी ते वडाळानाका या रस्त्यावर नादुरु स्त वाहने पडून असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याची तक्र ार नागरिकांनी केली आहे. रस्ता वाहतुकीसाठी आहे की नादुरु स्त वाहनांसाठी? असा उपरोधक प्रश्न नागरिकांनी केला आहे.

इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी दरम्यान नासर्डी नदी ते वडाळानाका या रस्त्यावर नादुरु स्त वाहने पडून असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याची तक्र ार नागरिकांनी केली आहे. रस्ता वाहतुकीसाठी आहे की नादुरु स्त वाहनांसाठी? असा उपरोधक प्रश्न नागरिकांनी केला आहे.सुमारे ११ वर्षांपूर्वी वडाळानाका ते पाथर्डीगावात लाखो रु पये खर्च करून नागपूरच्या धर्तीवर वडाळा-पाथर्डी रस्ता तयार करण्यात आला. वाहनांवर नियंत्रण राहावे म्हणून रस्त्याच्या मधोमध दुभाजक टाकून त्याचे सुशोभिकरण करण्यात आले. तसेच रस्त्याच्या दुतर्फा पादचाऱ्यांसाठी पदपथ तयार करण्यात आले. त्यामुळे रस्त्यालगत असलेल्या शिवाजीवाडी, विनयनगर, साईनाथनगर, इंदिरानगर, परबनगर, सार्थकनगर, कलानगर, पांडवनगरी, सराफनगर, शरयूनगरीसह विविध उपनगरे आहेत. त्यामुळे आणि अंबड औद्योगिक वसाहत जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने दिवसभर वाहनांची वर्दळ सुरू असते. परंतु नासर्डी नदी पूल ते वडाळानाका रस्त्याच्या दरम्यान अनेक दिवसांपासून चारचाकी नादुरु स्त वाहने पडून असल्याने वाहतुकीचा रस्ता अरु ंद पडत आहे. यामुळे अनेक वेळेस वाहतूक कोंडी होऊन लहान-मोठे अपघात घडत आहे. संबंधित विभागास तक्र ार करून सुद्धा अद्यापही अद्यापही कारवाई झाली नाही. रस्त्यावर पडून असलेले नादुरु स्त वाहने हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक