शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

चौंधाणे गावाजवळील पुलाचे रेलिंग तुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2020 3:31 PM

सटाणा : चाळीसगाव - काठरे या राज्य मार्गावरील सटाणा-डांगसौंदाणे रस्त्यावरील चौंधाणे गावानजीकच्या पुलाचे रेलिंग कोसळल्याने हा पुल वाहतुकीसाठी धोकेदायक बनला आहे.

ठळक मुद्देसटाणा : नवीन पुल प्रस्तावित करण्याच्या सूचना

सटाणा : चाळीसगाव - काठरे या राज्य मार्गावरील सटाणा-डांगसौंदाणे रस्त्यावरील चौंधाणे गावानजीकच्या पुलाचे रेलिंग कोसळल्याने हा पुल वाहतुकीसाठी धोकेदायक बनला आहे.सटाणा-डांगसौंदाणे रस्त्यावरील चौधाणे गावानजीक असलेल्या पुलाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. कळवण तालुका व गुजरातला जोडणारा जवळचा मार्ग असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते. यंदा पहिल्याच पावसाळ्यात या पुलाची रेलिंग तुटल्याने हा पुल वाहतुकीसाठी अतिशय धोकेदायक बनला आहे.या पुलाची उंची तसेच रु ंदी वाढविणे आवश्यक आहे. अन्यथा पावसाळ्यात नाल्याला पूर आल्यास हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होऊन जनजीवन विस्कळीत होते.दरम्यान या धोकादायक पुलाची आमदार दिलीप बोरसे यांच्यासह ग्रामस्थांनी पाहणी केली. यावेळी संबधित कळवण सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता शेखर पाटील यांना पाचारण करून वर्दळीच्या रस्त्यावरचा पुल असल्यामुळे कोणतीही दुर्दैवी घटना घडू नये म्हणून तत्काळ नवीन पुल प्रस्तावित करण्याच्या सूचना दिल्या असुन वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने पुलाची दुरु स्ती तातडीने करण्याच्या सुचना देण्यात आल्या. (फोटो ०३ सटाणा)

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागTravel Tipsट्रॅव्हल टिप्स