शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
4
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
6
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
7
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
8
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
9
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
10
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
11
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
12
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
14
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
15
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
16
राज्यभर हुडहुडी, थंडीचा कडाका जाणवणार; पुणे, नाशिक, महाबळेश्वरला थंडी वाढली
17
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
18
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
19
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
20
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...

रेल्वे कामगारांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:50 AM

कर्षण मशीन कारखानामधील कंत्राटी कामगारांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याच्या निषेधार्थ रेल्वे ठेका मजदूर युनियनच्या वतीने गुरुवारी प्रवेश द्वारासमोर काम बंद धरणे आंदोलन करण्यात आले.

नाशिकरोड : कर्षण मशीन कारखानामधील कंत्राटी कामगारांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याच्या निषेधार्थ रेल्वे ठेका मजदूर युनियनच्या वतीने गुरुवारी प्रवेश द्वारासमोर काम बंद धरणे आंदोलन करण्यात आले.रेल्वे ठेका मजदूर युनियनच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कर्षण मशीन कारखाना प्रशासन कामगारा विरोधी धोरण राबवित आहे. गेल्या १५-२० वर्षांपासून कंत्राटी कामगार काम करीत असून, संबंधित ठेकेदार या कामगारांचे गेल्या तीन महिन्यांपासून पगार दिलेला नाही. तसेच कामगारांचा पीएफही जमा केला जात नाही. कारखाना प्रशासन संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालत आहेत. धरणे आंदोलनात रेल्वे ठेका मजदूर युनियनचे महामंत्री मलबारी, सल्लागार आनंद गांगुर्डे, नॅशनल रेल्वे युनियनचे सचिव भारत पाटील, रवींद्र बिडवे, अशोक भगत, एकनाथ भांगे, प्रवीण पवार, शंकर पवार, रोहित टाके, अमर सौदे, सुनील भडांगे, राहुल रूपवते, आकाश टाके, सुधीर रोकडे, विशाल कटारे, सुरेश जगताप, चेतन निवक आदि सहभागी झाले होते.