शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
2
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
4
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
6
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
7
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
8
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
9
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
10
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
11
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
12
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
13
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
14
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
15
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
16
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
17
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
18
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
19
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
20
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला

त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाचे पुनरागमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 10:24 PM

वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : तालुक्यासह परिसरात बुधवारी मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार पुनरागमन केले. पावसाच्या संततधारेमुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा दिला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा : मजुरांची टंचाई, गणपतबारी येथे वाहनावर आदळला दगड

वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : तालुक्यासह परिसरात बुधवारी मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार पुनरागमन केले. पावसाच्या संततधारेमुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा दिला आहे.पके लावणीला असताना गेल्या दोन आठवड्यां पासून पाठ फिरविल्याने नागली, वरई पिकांची लावणी खोळंबली होती. नागली, वरई या पिकांची लावणी करण्यासाठी पावसाच्या संततधारेची गरज असते. त्यामुळे ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण आहे. या पावसाने तालुक्यातील बळीराजाला मोठा दिलासा दिला असून, तालुक्यातील वातावरणात शेतीसाठी योग्य आहे, शेतीच्या कामांना वेग आला आहे; परंतु शेतीला मजूर मिळत नसल्याने मोठे हाल होत आहे.ग्रामीण भागात शेतीसाठी मजुरांचा रोज हा दोनशेहून अडीचशे झाला आहे. पुढे आता तीनशे,परंतु सगळ्या शेतकऱ्यांची कामेएका वेळेत आल्याने मजुरांचीटंचाई निर्माण झाली आहे. वेळुंजे, गोरठाण वाघेरा येथे शेतीसाठी बाहेरगावाहून मजूर आणावे लागत आहे.त्यांचा ने-आण करण्याचा अतिरिक्त खर्च शेतकºयांवर पडत आहे. एकूणच काय तर मजुरांना सुगीचे दिवस आले आहे. बुधवारपासून पावसाच्या संततधारेने गणपत बारी येथे रस्त्यावरील डोंगराने आपली जागा सोडली तो दगड थेट रस्त्यावर आल्याने रस्त्याने जात असलेल्या चारचाकी कार गाडीवर दगड आदळला व गाडीचे थोडक्यात नुकसान झाले आहे, सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.