शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
2
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
3
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
4
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
7
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
8
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
9
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
10
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
11
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
13
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
14
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
15
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
16
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
17
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
18
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
19
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस

‘लोकमत’वर स्नेहसदिच्छांचा वर्षाव

By admin | Published: April 21, 2017 2:11 AM

नाशिक : दोन दशकांपासून अधिक काळ वाचकांच्या हृदयसिंहासनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘लोकमत’वर विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी हजेरी लावत सदिच्छांचा वर्षाव करीत आपला स्नेहभाव वृद्धिंगत केला.

नाशिक : दोन दशकांपासून अधिक काळ वाचकांच्या हृदयसिंहासनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘लोकमत’वर विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आवर्जून हजेरी लावत सदिच्छांचा वर्षाव करीत आपला स्नेहभाव वृद्धिंगत केला. निमित्त होते... ‘लोकमत’च्या नाशिक आवृत्तीच्या बाविसाव्या वर्धापन दिनाचे ! अंबड येथील ‘लोकमत’च्या मुख्य कार्यालयातील हिरवळीवर गुरुवारी सायंकाळी हा दिमाखदार सोहळा रंगला. ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल व सहाय्यक उपाध्यक्ष बी.बी. चांडक यांनी शुभेच्छांचा स्वीकार केला. राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे या कार्यक्रमास विशेष करून उपस्थित होत्या. याशिवाय नाशिकच्या महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, हेमंत टकले, जयंत जाधव, डॉ.अपूर्व हिरे, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष नयना गावित, नाशिकचे उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, माजी महापौर अशोक मुर्तडक, दशरथ पाटील, अ‍ॅड. यतिन वाघ, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, तसेच जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, बीएसएनएलचे महाप्रबंधक नितीन महाजन,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ, कैलास मठाचे स्वामी संविदानंद सरस्वती, महंत भक्तीचरणदास, महानुभावपंथाचे महंत सुकेणेकर शास्त्री, शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्यासह राजकीय, प्रशासकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, औद्योगिक आदि क्षेत्रांतील मान्यवरांनी सोहळ्याला हजेरी लावत ‘लोकमत’ला वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.