शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
2
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
3
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी नॉट रिचेबल नव्हतो, सतेज पाटीलच..."; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर राजेश लाटकरांनी थेटच सांगितलं
5
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार
6
धक्कादायक! मावशी गंगा स्नानाची रील बनवत राहिली अन् 4 वर्षांची चिमुकली बुडत रहिली! 2 तासांनंतर सापडला मृतदेह 
7
...तर रोहित कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होईल, केवळ एकदिवसीय सामने खेळेल; दिग्गज क्रिकेटरची मोठी भविष्यवाणी
8
कॅनडामध्ये हिंदू मंदिरावरावरील हल्ल्याचा मोदींकडून निषेध; 'ट्रुडोंनी कायद्याचे राज्य राखावे अशी अपेक्षा' 
9
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियाला नशिबाने साथ दिली...", पाकिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार रिझवानचं विधान
10
सात राज्यांत कांटे की टक्कर, एकात ट्रम्प आघाडीवर; अमेरिकेच्या मतदानावर जगाच्या नजरा खिळल्या
11
video: लाईव्ह सामन्यादरम्यान कोसळली वीज; एका खेळाडूचा मृत्यू, तर अनेकजण गंभीर जखमी
12
त्याला १२ भाऊ आणि ४ बहिणी आहेत; पाकिस्तानी खेळाडूचा परिचय करुन देताना अक्रम भलतंच बोलला
13
दापोलीत सहा कदम, पर्वतीत तीन अश्विनी कदम! नावं, आडनावं 'सेम टू सेम', कुणाचा होणार 'गेम'
14
उपमुख्यमंत्री बनवून भाजपानं अन्याय केला का?; देवेंद्र फडणवीसांनी आभारच मानले, कारण...
15
राज ठाकरेंचा पहिला घणाघात; पक्ष फोडीवरून एकनाथ शिंदे-अजित पवारांवर बरसले
16
सदा सरवणकरांचा प्रचार करणार की अमित ठाकरेंचा? नारायण राणे म्हणाले...
17
"...तर मीही मुख्यमंत्री व्हायला तयार"; CM महायुतीचाच होणार म्हणत, रामदास आठवले बोलून गेले 'मन की बात'!
18
...तर उद्धव ठाकरे ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले असते; देवेंद्र फडणवीसांनी मांडलं समीकरण
19
सतेज पाटील भडकण्यापूर्वी कोल्हापुरात मोठे नाट्य घडले, शाहू महाराजांनीच मधुरिमाराजेंना सहीचे आदेश दिले
20
Sanjay Roy : "मी निर्दोष आहे, मला फसवण्यात आलं"; आरोपी संजय रॉयने सरकारवर केला गंभीर आरोप

राज ठाकरेंचे काळारामला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 1:08 AM

शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे शनिवारी (दि.२२) नाशिकमध्ये काळारामच्या चरणी लीन झाले.

नाशिक : शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे शनिवारी (दि.२२) नाशिकमध्ये काळारामच्या चरणी लीन झाले. यानंतर त्यांनी मंदिराची पाहणी करताना वास्तुकलेचा इतिहास जागवला.गेल्या पाच दिवसांपासून राज ठाकरे नाशिक जिल्हा दौऱ्यावर असून, त्यांनी शनिवारी (दि.२२) दौºयाचा समारोप केला. पुत्र अमित यांच्या विवाहाची पत्रिका खान्देशची कुलदेवता असलेल्या वणी येथील सप्तशृंगी देवीला अर्पण करणाºया राज यांनी काळाराम मंदिरातही अमित यांच्या विवाहामुळे काळाराम मंदिरात संकल्प केला. नरेश पुजारी यांनी पौरोहित्य केले तसेच यावेळी चंदन पुजाधिकारीदेखील उपस्थित होते. यानंतर श्री काळाराम संस्थानच्या वतीने त्यांना सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेkalaram templeकाळाराम मंदीरNashikनाशिक